IPRCL Recruitment 2022:- Indian Port Rail Corporation Ltd. has advertised for new recruitment. As per the advertisement, 43 different posts of Secretary, Manager, Engineer have been filled. The application process is online and the last date is March ०4, 2022. Important information and eligibility are as follows.
Indian Port Rail Corporation Ltd. ने नवीन भरतीसाठी जाहिरात दिली आहे. जाहिरातीनुसार, सचिव, व्यवस्थापक, अभियंता अशा 43 विविध पदे भरण्यात आली आहेत. अर्ज प्रक्रिया ऑनलाइन आहे आणि शेवटची तारीख मार्च ०४, २०२२ आहे. महत्त्वाची माहिती आणि पात्रता खालीलप्रमाणे आहे.
IPRCL Recruitment 2022 Details
पद | Secretary, Manager, Engineer |
एकूण | 43 जागा |
नौकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
अर्जाची पद्धत | ऑनलाईन |
फी | फी नाही |
IPRCL Recruitment 2022 शैक्षणिक पात्रता
- या पदासाठी उम्मेदवाराकडे B.E, B.Tech, Engineering यांपैकी एक डिग्री असणे आवश्यक आहे .
वयाची पात्रता
- 35 ते ६३ वर्षांपर्यंत असणे असले पाहीजे.
महत्वाची माहिती आणि पात्रता
ऑनलाइन अर्ज सुरू झाल्याची तारीख :- 18 फेब्रुवारी 2022
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 04 मार्च 2022
अधिकृत वेबसाईट : पहा
जाहिरात : पहा
ऑनलाईन अर्ज : अर्ज करा
How to Apply for IPRCL Recruitment 2022
- वर दिलेल्या Official Site वर क्लिक करा.
- उजव्या बाजूला रजिस्ट्रेशन Corner मध्ये New Registration वर क्लिक करा.
- दिलेल्या सूचना प्रमाणे अर्जाची माहिती भरा.
- अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स अपलोड करा.
- हे सर्व अर्ज भरून झाल्यानंतर Payment करा.
- पेमेंट झाल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट काढा.
आधिक माहिती साठी आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा.
Related Posts:
- Bank of India Recruitment 2024 |बँक ऑफ इंडिया मध्ये…
- Bank of Baroda Recruitment 2022 - मॅनेजर पदांसाठी…
- NHAI Recruitment 2024- मध्ये 60 Deputy मॅनेजर पदांसाठी भरती
- PFRDA Recruitment 2022 मध्ये असिस्टंट मॅनेजर साठी भरती
- Bank of Baroda Recruitment 2022-मॅनेजर पदाच्या 145 जागा
- RailTel Recruitment 2022–मॅनेजर पदाच्या 69 जागा