EIL Recruitment 2022-Engineers India Limited has advertised for new recruitment. As per the advertisement, 75 different posts of Management Trainee have been filled.The application process is online and the last date is March 14, 2022. Important information and eligibility are as follows.
Advertisement
EIL Recruitment 2022-Engineers India Limited कडून नवीन भरती ची जाहिरात देण्यात आली आहे जाहिराती नुसार Management Trainee ची विविध 75 पदे भरली जमा आहेत .अर्जाची पद्धत ऑनलाईन असून शेवटची तारीख 14 मार्च 2022 आहे महत्वाची माहिती आणि पात्रता खालीलप्रमाणे .
EIL Recruitment 2022
जाहिरात क्रमांक . | HRD/Rectt./Advt./2021-22/12 |
मॅनेजमेंट ट्रेनी (केमिकल,मेकॅनिकल,सिव्हिल,इलेक्ट्रिकल,इंस्ट्रुमेंटेशन) | एकूण 75 जागा |
नौकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
अर्जाची पद्धत | ऑनलाईन |
फी | फी नाही |
शैक्षणिक पात्रता
- या पदासाठी उम्मेदवार 65% गुणांसह B.E./ B.Tech./ B.Sc (Engg) पैकी एका विषयात पास असणे आवश्यज तसेच GATE 2022 आवश्यक आहे .
वयाची पात्रता
- 01 जुलै 2022 रोजी 25 वर्षांपर्यंत असणे आवश्यक .
- या मध्ये SC/ST: 05 वर्षे तर OBC: 03 वर्षे सूट आहे ,
महत्वाची माहिती आणि पात्रता
Advertisement
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 मार्च 2022
अधिकृत वेबसाईट :पहा
Advertisement
जाहिरात :पहा
ऑनलाईन अर्ज :अर्ज करा
How to Apply for EIL Recruitment 2022
- वर दिलेल्या Official Site वर क्लिक करा.
- उजव्या बाजूला रजिस्ट्रेशन Corner मध्ये New Registration वर क्लिक करा.
- दिलेल्या सूचना प्रमाणे अर्जाची माहिती भरा.
- अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स अपलोड करा.
- हे सर्व अर्ज भरून झाल्यानंतर Payment करा.
- पेमेंट झाल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट काढा.
Advertisement
आधिक माहिती साठी आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा.
Related Posts:
- NLC Recruitment 2022 Executive Trainee पदाच्या 300 जागा
- EIL Recruitment 2022 जुनिअर ड्राफ्ट्समन पदाच्या 60 जागा 
- NMDC Bharti 2022 Trainee पदाच्या 29 जागांची भरती
- ESIC Recruitment 2022 IMO पदाच्या एकूण 1131 जागा
- NHPC Recruitment 2022 Apprentice पदाच्या 66 जागा
- UPSC Recruitment 2022 Engineer पदाच्या 78 जागा