Advertisement

चालू घडामोडी २१ ऑक्टोबर २०२१

curent-affairs
भारताचा Covid १९ लसीकरण मध्ये बिक्रम २१ ऑक्टोबर रोजी १०० कोटी लसीकरणाचा टप्पा गाठला
२१ ऑक्टोबर हा दिवस भारत मध्ये पोलीस स्मृतिदिन म्हणून साजरा करण्यात आला १९५९ मध्ये चिनी गोळीबारात मरण पावलेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बलिदानाची आठवणी चा हा दिवस
कोकण शक्ती नावाने UK आणि भारत मध्ये संयुक्त लष्करी सराव सुरु होणार
भारताने श्रीलंकेला ला Nano Nitrogen liquid fertiliser चा साथ दिला
United Nations Environment Programme (UNEP) ने 2021 Production Gap Repor सादर केला
मायक्रोसॉफ्ट ने स्टार्ट अप ला मदती साठी  AI Innovate Programme सुरु केला आहे
जागतिक हवामान संघटनेने दिलेल्या चेतावतनी अनुसार पुढच्या २ दशकात आफ्रिकेतील हिमनद्या नष्ट होतील
माजी अमेरीकीन राष्ट्राध्यक्ष  डोनाल्ड ट्रम्प यांनी TRUTH Social नावाचे सोशल नेटवर्क सुरु केले आहे
RBI ने पेमेंट्स सिस्टिम Paytm Payments बँक वर १ कोटी चा दंड लावला आहे तसेच वेस्टर्न उणीव फियांचीअल सर्विसेस वर सुद्धा दंड लावला आहे
Parambikulam Tiger Conservation Foundation  ने Natwest Group कडून दिला जाणार “Earth Guardian Award जिंकला आहे
Advertisement