Advertisement

NPCIL Recruitment 2022-Executive पदाच्या विविध जागा

NPCIL

NPCIL Recruitment 2022-Nuclear Power Corporation of India (NPCIL) कडून नवीन भरतीची जाहिरात देण्यात आलेली आहे जाहिराती नुसार Executive Trainees पदाच्या जागा भरल्या जाणार आहेत पदांची निश्चित संख्या जारी केली नसून पात्र उम्मेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात अर्ज करण्याची शेवटची तारीख १० एप्रिल २०२२ आहे महत्वाची माहिती आणि पात्रता पुढीलप्रमाणे .

Advertisement

NPCIL Recruitment 2022

जाहिरात क्रमांक,NPCIL/HRM/ET/2021/03
Executive Trainees विविध जागा
नौकरी ठिकाण संपूर्ण भारत
अर्जाची पद्धत ऑनलाईन
फी फी नाही

शैक्षणिक पात्रता

  • Executive Trainees पदासाठी Mechanical,Chemical,Electrical,Electronics,Instrumention And Civil Disciplines या पैकी एका मध्ये GATE ची परीक्षे दिलेली असणे आवश्यक
  • GATE च्या गुणांच्या आधारे निवड प्रोसेस केली जाऊ शकते .

महत्वाच्या तारखा आणि लिंक्स

अर्ज करण्याची शेवटची तारीख :10 April 2022

Advertisement

ऑनलाईन अर्ज लिंक :अर्ज करा

वेबसाईट :पहा

Advertisement

जाहिरात :पहा

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages