जागतिक हवामान संघटना WMO यांनी त्यांचा अहवाल सादर केला वाढणाऱ्या प्रदूषण बद्दल दिली वॉर्निंग |
जपान मधला माऊंट असो ज्वालामुखी २० ऑक्टोबर ला फुटला अद्याप कोणतीही जीवित हानी नाही |
मायक्रोसॉफ्ट ने नवीन “AI Innovate Programme लाँच केला आहे जो कि भारत मधल्या स्टार्ट अप ला सपोर्ट करेल . |
केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी काश्मीर च्या पहिलग्राम जिल्ह्यात 250 mm Seer Water Supply Scheme च उदघाटन केले |
NPCI ने कार्ड टोकेनाईझशन साठी NTS प्लॅटफॉर्म लाँच केला जो टोकेनाईझशन ला सपोर्ट करेल |
मध्य प्रदेश मध्ये Mukhya Mantri Ration Aapke Dwar scheme. योजना सुरु जी tribal च्या विकासाठी असणार आहे |
दरवर्षी २० ऑक्टोबर २०२१ हा दिवस आंतरराष्टीय शेफ दिवस म्हणून साजरा केला जातो |
भारतीय आणि रशिया मध्ये खाण आणि पोलाद क्षेत्रात सहकार्य करण्यासाठी सामंजस्य करार केला |
दक्षिण अमेरिकन देश इक्वेडोरने Crime Wave आणीबाणीची स्थिती जाहीर केली |
२० ऑक्टोबर २०२१ ला रशिया मध्ये Mosco Format बैठक झाली अनेक देशांचं सद्य सामील |