Advertisement

Current Affairs चालू घडामोडी 09 February 2022

Current Affairs
  1. Manali ते Lahaul-Spiti Valley ला जोडणारा Atal Tunnel ची World Book of Records मध्ये Longest Highway Tunnel above 10,000 feet नोंद करण्यात आली आहे .

2. गेल्या 5 वर्ष मध्ये  Citizenship Act 1955 च्या नियमानुसार  4,844 विदेशी नागरिकांना Indian citizenship देण्यात आली आहे .

Advertisement

3. १० फेबुवारी हा दिवस World Pulses Day म्हणून पाळला जातो Pulses म्हणजेच डाळी जे महत्वाचं अन्न मानले जाते .

Advertisement

4. NITI Aayog कडून नुकतेच ‘Reimagining Healthcare in India नावाचा रिपोर्ट जारी करण्यात आला आहे.

5.  Indian Institute of Astrophysics च्या Astronomers  नि जीवन असलेलेल ग्रह शोधण्यासाठी  Artificial Intelligence (AI)-based algorithm बनवले आहे .

Advertisement

6. Elon Musk’s Starlink कडून 49 satellites लाँच केलाय होत्या ज्या मधल्या 40 satellites geomagnetic storm मुले बंद पडल्या आहेत .

7. Department of Primary & Secondary Education in Karnataka कडून Nanna Shale Nanna Koduge नावाचं अँप्लिकेशन मुख्य मंत्री  Basavaraj Bommaiयांच्या तर्फे February 14, 2022 रोजी लाँच केले जाणार आहे ‘.

Advertisement

8.  National Crime Records Bureau (NCRB) कडच्या माहिती नुसार 2020 नंतर Job Loss मुले 3548 suicides झाले आहेत .

9. February 9, 2022, रोजी Union government कडून security, research and defence purposes सोडून mport of drones ला बॅन केले आहे .

10. भारतच पहिला commercial-scale biomass-based hydrogen plant  Madhya Pradesh. च्या Khandwa जिल्ह्या मध्ये सुरु होणार आहे

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages