Advertisement

ACTREC Recruitment 2022 टाटा स्मारक केंद्र एकूण 86 जागा

ACTREC Recruitment 2022

ACTREC Recruitment 2022-टाटा स्मारक केंद्राच्या Advanced Centre for Treatment, Research and Education in Cancer (ACTREC) कडून नविन भारतीची जाहिरात देण्यात आली असून जाहिराती नुसार Scientific Officer, Assistant Accounts Officer, Nurse, and Lower Division Clerk या पदांच्या एकूण 86 जागा भरल्या जाणार आहेत अर्ज पद्धत ऑनलाईन असून अर्ज करण्याची शेवटची तारीख  08 मार्च 2022 आहे महत्वाची माहिती आणि पात्रता खालीलप्रमाणे .

Advertisement

ACTREC Recruitment 2022

जाहिरात क्रमांक .ACTREC/ADVT-A-2/2022
Scientific Officer-E (Clinical Neurophysiologist)01 जागा
Scientific Officer-D (Bioinformatics)01
Scientific Officer-D (Nuclear Medicine)02
Scientific Officer-D (Cancer Epidemiology Center)01
Assistant Accounts Officer02
Assistant Purchase Officer03
Nurse-A (Female)44
Nurse-A05
Scientific Officer-B (Bio-Medical)02
Scientific Officer-B (Nuclear Medicine)06
Assistant Security Officer06
Lower Division Clerk13
नौकरी ठिकाण संपूर्ण भारत
अर्जाची पद्धत ऑनलाईन
फी  General आणि OBC साठी 300/- तर SC/ST/PWD/ExS आणि महिला साठी फी नाही]

शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता अनुभव वयाची पात्रता
सायंटिफिक ऑफिसर-E (क्लिनिकल न्यूरोफिजियोलॉजिस्ट)MD (Medicine / Physiology) किंवा  Ph.D (Neurophysiology) 04 वर्ष अनुभव  45 वर्षापर्यंत
सायंटिफिक ऑफिसर-D (बायोइन्फॉर्मेटिक्स)Ph.D (Computer Biology / Bioinformatics / Computer Science)01 वर्ष अनुभव  40 वर्षापर्यंत
सायंटिफिक ऑफिसर-D (न्यूक्लियर मेडिसिन)M.Sc.आणि D.M.R.I.T. किंवा P.G.D.F.I.T.  07 वर्ष अनुभव  40 वर्षापर्यंत
सायंटिफिक ऑफिसर-D (कॅन्सर एपिडेमिओलॉजी केंद्र)Biology मध्ये Post Graduate Degree किंवा  BAMS / BHMS / BOSपैकी एक 03 वर्ष अनुभव  40  वर्षापर्यंत
असिस्टंट अकाउंट्स ऑफिसरICWAI / CA / MBA (Finance) / M.Com किंवा SAS 05 वर्ष अनुभव  35वर्षापर्यंत
असिस्टंट पर्चेस ऑफिसरGraduate आणि  Material Managemen मध्ये PG Degree किंवा Diploma10 वर्ष अनुभव  35 वर्षापर्यंत
नर्स-A (महिला) General Nursing & Midwifery Diploma मध्ये  Oncology Nursing Diploma किंवा B.Sc. (Nursing)01 वर्ष अनुभव  30 वर्षापर्यंत
नर्स-A General Nursing & Midwifery Diploma मध्ये  Oncology Nursing Diploma किंवा B.Sc. (Nursing)01 वर्ष अनुभव  30 वर्षापर्यंत
सायंटिफिक ऑफिसर-B (बायो-मेडिकल)(Bio-Medical मध्ये BE किंवा  B.Tech आणि 02 वर्ष अनुभव  30 वर्षापर्यंत
सायंटिफिक ऑफिसर-B (न्यूक्लियर मेडिसिन)RSO Exam पास आणि B.Sc. आणि DMRIT किंवा PGDFIT01 वर्ष अनुभव  30 वर्षापर्यंत
असिस्टंट सिक्योरिटी ऑफिसरGraduate आणि NCC Certificateex-servicemanम्हणून 05 वर्ष अनुभव  30 वर्षापर्यंत
निम्न श्रेणी लिपिक कमीत कमी 03 months computer course आणि Graduate  01 वर्ष अनुभव  27 वर्षापर्यंत

महत्वाच्या तारखा आणि लिंक्स

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :08 March 2022

Advertisement

अधिकृत वेबसाईट :पहा

जाहिरात :पहा

Advertisement

ऑनलाईन अर्ज :अर्ज करा

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages