SEBI Admit Card 2022– SEBI Security And Exchange Board Of India कडून SEBI Grade A Officer Admit Card 2022 Phase I परीक्षा साठी हॉल तिकीट अधिकृत वेबसाईट वर डाउनलोड साठी जारी केले आहेत. SEBI कडून 20 फेब्रुवारी 2022 रोजी परीक्षा घेतल्या जाणार आहेत. तर Phase II परीक्षा 20 मार्च & 03 एप्रिल 2022 दरम्यान घेतल्या जाणार आहेत .पात्र विध्यार्थी आता अधिकृत वेबसाईट वर जाऊन हॉल तिकीट डाउनलोड करू शकतात.SEBI Admit Card 2022 चे मुख्य परीक्षा हॉल तिकीट 09 Febuary 2022 रोजी जारी करण्यात आले आहे .
Advertisement
परीक्षा हॉल मध्ये प्रवेश करताना हॉल तिकीट बरोबर ओरिजिनल आय डी प्रूफ बरोबर असणे आवश्यक आहे .तसे बिना प्रवेश पात्र परीक्षा हॉल मध्ये प्रवेश मिळणार नाही .
SEBI Admit Card
Phase I परीक्षा | 27 फेब्रुवारी ते 06 मार्च 2022 |
Phase II परीक्षा | 20 मार्च & 03 एप्रिल 2022 |
हॉल तिकीट प्रवेश पत्र डाउनलोड लिंक(Phase I) | येथे क्लिक करा |
परीक्षा नाव | SEBI Grade A Officer Admit Card |
SEBI Admit Card Download Steps
- ह्या SEBI Grade A Officer परीक्षा हॉल तिकीट प्रवेश पत्र डाउनलोड करण्यासाठी
- अर्ज दाखल करताना रजिस्टर केलेले मोबाइलला नंबर मेल आय डी चालू असणे गरजेचं आहे.
- या साठी सगळ्यात आधी या वेबसाईट वर जायचे आहे.
- या नंतर Login च्या विकल्प वर क्लिक करायचे आहे.
- इथे जाहिरात परीक्षा सिलेक्ट करून अर्ज भरण्यावेळी टाकलेला.
- मोबाइलला नंबर ,मेल आय डी किंवा आधार कार्ड नंबर टाकायचे आहे आणि लॉग इन वर क्लिक करायचे आहे.
- प्रवेश पत्र ओपन झाल्या नंतर डाउनलोड करून त्याची प्रिंट काढायची आहे.
Related Posts:
- UPSC ISE/ISS Admit card 2022 जाहीर असे करा Download
- UPSC CGS Mains Admit Card 2022 जाहीर असे करा Download
- IIT JAM Admit card 2022 जाहीर असे करा Download
- UPSC CDS -1 Admit Card 2022 जाहीर असे करा Download
- IPPB Admit Card 2022 जाहीर असे करा Download
- SSC CGL 2020 Admit Card टियर 2 परीक्षेचे Admit card जाहीर