UPSC Civil Services Recruitment 2024 :- The Central Public Service Commission has published an advertisement for Civil Service Pre-Examination. According to the advertisement, 1056 vacancies for various civil service posts will be filled as follows. The application process is online and eligible candidates can apply till 05 March 2024 (06:00 PM) Important information and eligibility are as under.
UPSC Civil Services Bharti 2024 | UPSC Civil Services Recruitment 2024
यूपीएससी नागरी सेवा भरती २०२४ :- केंद्रीय लोकसेवा आयोगाने नागरी सेवा पूर्व परीक्षेसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. जाहिरातीनुसार विविध नागरी सेवा पदांच्या 1056 जागा खालीलप्रमाणे भरल्या जातील. अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाईन आहे आणि पात्र उमेदवार 05 मार्च 2024 पर्यंत अर्ज करू शकतात. महत्वाची माहिती आणि पात्रता खालीलप्रमाणे आहे.
UPSC Civil Services Recruitment 2024 Details | UPSC Civil Services Bharti 2024
जाहिरात क्रमांक . | 05/2024-CSP |
एकूण जागा | 1056 जागा |
परीक्षा | नागरी सेवा पूर्व परीक्षा 2024 (Civil Services Preliminary Examination 2024) |
अर्जाची पद्धत | ऑनलाईन |
नौकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
फी | General आणि OBC साठी Rs.100/- तर [SC/ST/PWD आणि महिला साठी फी नाही |
UPSC Civil Services Recruitment Educational Qualifications | शैक्षणिक पात्रता
- विविध नागरी सेवा च्या वेगवेगळ्या पदासाठी कोणत्याही शाखेतील पदवी पात्रता आवश्यक आहे .
वयाची पात्रता | Age Limit
- उम्मेदवाराचे वय 01 ऑगस्ट 2023 रोजी 21 ते 32 वर्षे दरम्यान असणे आश्यक आहे.
- या मध्ये SC/ST साठी 05 वर्षे तर OBC साठी 03 वर्ष सूट देण्यात आली आहे.
महत्वाच्या तारीख आणि लिंक्स | Important Dates And LInks
अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 05 मार्च 2024 (06:00 PM)
पूर्व परीक्षा तारीख : 26 मे 2024
How To Apply For UPSC Civil Services Recruitment 2024
- वर दिलेल्या Official Site वर क्लिक करा.
- उजव्या बाजूला रजिस्ट्रेशन Corner मध्ये New Registration वर क्लिक करा.
- दिलेल्या सूचना प्रमाणे अर्जाची माहिती भरा.
- अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स अपलोड करा.
- हे सर्व अर्ज भरून झाल्यानंतर Payment करा.
- पेमेंट झाल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट काढा.
आधिक माहिती साठी आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा.