Advertisement

Current Affairs चालू घडामोडी 01 February 2022

Current Affairs
  1. University Grants Commission कडून नुकतेच Higher Education qualification. साठी नवीन Framework मसुदा जारी केला आहे .

2. Rice University researchers  नुकतेच Neuroterus Valhalla नावाच्या नवीन wasp species चा शोध लावला आहे .

Advertisement

3. Indian Coast Guard कडून 01 February 2022 हा दिवस  46th Raising Day वर्धापन दिवस म्हणून साजरा करण्यात आला .

Advertisement

4.  Indian hockey goalkeeper PR Sreejesh याना World Games Athlete of the Year, 2021. च्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे .

5. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 01 February 2022 रोजी आर्थिक वर्ष २०२२-२३ चा बजेट संसदेत सादर केले .

Advertisement

6. National Statistical Office  कडून नुकतेच fiscal year 2021 साठी revised GDP अंदाज सादर करण्यात आले आहेत ,

7. United Arab Emirates (UAE) ने mid-2023 पासून corporate tax लागू करण्याची घोषणा केली आहे .

Advertisement

8. January 27, 2022,रोजी NASA’s HERMES mission ने critical mission पास केले

9. दरवर्षी जानेवारी च्या शेवटच्या आठवड्या मध्ये World Leprosy Day साजरा केला जातो जो January 30, 2022. रोजी साजरा करण्यात आला .

10. 2022 मध्ये ISRO कडून सुरतेचा अभ्यास करण्यासाठी Aditya-L1 mission लाँच केले जाणार आहे .

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages