IGM Hyderabad Recruitment 2023- भारत सरकार Mint .हैदराबाद हे युनिट “Security Printing and Minting Corporation of India Limited” (SPMCIL), हे ९ युनिट पैकी एक आहे. या हैदराबाद युनिट कडून नवीन भरतीची जाहिरात देण्यात आलेली आहे जाहिराती नुसार Supervisor, Lab Assistant,Engraver (Metal Works), Secretarial Assistant & Junior Technician Postsया पदाच्या एकूण 64 जागा भरल्या जाणार आहेत अर्जाची पद्धत ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख 01 ऑक्टोबर 2023 आहे पात्रता आणि अन्य माहिती खालीलप्रमाणे .
Advertisement
IGM Hyderabad Recruitment 2023
जाहिरात क्रमांक | 01/2023 & 02/2023 |
सुपरवायझर (JHT) | 01 जागा |
सुपरवायझर | 06 जागा |
लॅब असिस्टंट | 02 जागा |
एंग्रावेर (मेटल वर्क्स) | 01 जागा |
सेक्रेटेरियल असिस्टंट | 01 जागा |
ज्युनियर टेक्निशियन | 53 जागा |
नौकरी ठिकाण | हैदराबाद |
अर्जाची पद्धत | ऑनलाईन |
फी | General/OBC/EWS: ₹650/- [SC/ST/PWD/ExSM: ₹300/-] |
शैक्षणिक पात्रता
- पद क्र.1: हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी आणि हिंदी/इंग्रजी ट्रांसलेशनचा 01 वर्ष अनुभव
- पद क्र.2:प्रथम श्रेणी इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/सिव्हिल/मेटलर्जी इंजिनिअरिंग डिप्लोमा/B.E/B.Tech./ B.Sc(Engg)
- पद क्र.3: 55% गुणांसह B.Sc (केमिस्ट्री)
- पद क्र.4: 55% गुणांसह फाइन आर्ट्स (मेटल वर्क्स)
- पद क्र.5: 55% गुणांसह पदवीधर आणि इंग्रजी स्टेनोग्राफी 80 श.प्र.मि. आणि टायपिंग 40 श.प्र.मि.
- पद क्र.6: ITI (फाउंड्रीमन/फर्नेस ऑपरेटर/ इलेक्ट्रोप्लेटर/केमिकल प्लांट ऑपरेटर/ अटेंडंट ऑपरेटर (केमिकल प्लांट)/ लॅब असिस्टंट (केमिकल प्लांट)/ हीट ट्रीटमेंट ऑपरेटर/ टूल आणि डाय मेकर/MMTM/ गोल्डस्मिथ/ ज्वेल स्मिथ/ फिटर/मिलराइट मेंटेनन्स मेकॅनिक/ इलेक्ट्रिशियन/ इलेक्ट्रॉनिक्स/इन्स्ट्रुमेंटेशन/इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक/ प्लंबर/मशीनिस्ट / मशीनिस्ट (ग्राइंडर)/ टर्नर)
वयाची पात्रता
- 01 ऑक्टोबर 2023 रोजी, ,, उम्मेदवाराचे वय पद क्र.1 ते 2:18 ते 30 वर्षे तर पद क्र..3 ते 5: 18 ते 28 वर्षे तर पद क्र.6: 18 ते 25 वर्षे दरम्यान असणे आवश्यक
- या मध्ये SC/ST: 05 वर्षे सूट तर OBC: 03 वर्षे सूट आहे .
महत्वाच्या तारखा आणि लिंक्स
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 01 ऑक्टोबर 2023
Advertisement
अधिकृत वेबसाईट :चेक करा
जाहिरात :- पहा
Advertisement
अर्जाची लिंक :क्लीक करा