IOCL Recruitment 2022 इंडियन ऑयल कॉर्पोरेशन लिमिटेड कडून नवीन भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे सादर जाहिराती नुसार विविध Non-Executive पदाच्या एकूण 137 जागा भरल्या जाणार आहेत अर्जाची पद्धत ऑनलाईन असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 फेब्रुवारी 2022 अशी आहे पात्र उम्मेवार ऑनलाईन अर्ज करू शकतात त्या साठी महत्वाची माहिती खालीलप्रमाणे .
Advertisement
IOCL Recruitment 2022
जाहिरात क्रमांक | PL/HR/ESTB/RECT-2022 |
Non-Executive (Engineering Assistant & Technical Attendant) | एकूण 137 जागा |
नौकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
अर्जाची पद्धत | ओनाईन |
फी | General/OBC: ₹100/- SC/ST/PWD साठी फी नाही] |
- भरती ची पदे विविध राज्य तसेच राखीव जागांवर विभागली गेली आहेत .
शैक्षणिक पात्रता
Non-Executive (Engineering Assistant | ५० टक्के गुणांसह संबंधित ट्रेड विषयामध्ये इंजिनिअरिंग डिप्लोमा |
Non-Executive (Technical Attendant)) | १० वि पास आणि निवडलेल्या विषयानुसार NCVT ITI असणे आवश्यक |
वयाची पात्रता
- 24 जानेवारी 2022 रोजी उम्मेदवाराचे वय 18 ते 26 वर्षे दरम्यान असणे आवश्यक
- SC/ST मध्ये 05 वर्षे सूट तर OBC: तर 03 वर्षे सूट आहे .
महत्वाची माहिती आणि तारखा
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख | 18 फेब्रुवारी 2022 |
वेबसाईट | पहा |
जाहिरात | पहा |
ऑनलाईन अर्ज | अर्ज करा |
परीक्षा दिनांक | 27 मार्च 2022 |
Related Posts:
- Indian Army Recruitment 2022- SSC Executive पदाच्या 50 जागा
- NPCIL Recruitment 2022-Executive पदाच्या विविध जागा
- NTPC Recruitment 2022 Executive पदाच्या 55 जागा
- NLC Recruitment 2022 Executive Trainee पदाच्या 300 जागा
- महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मध्ये 137 जागांची भरती
- IOCL Recruitment 2022-Apprentice पदाच्या 570 जागा