Advertisement

Assam Rifles Syllabus and Exam Pattern 2022-संपूर्ण माहिती

Assam Rifles Syllabus 2022-:आसाम रायफल्स कडून दरवर्षी Group B & C posts साठी भरतीची जाहिरात देऊन परीक्षा घेतली जाते या साठी दरवर्षी सिलॅबस आणि परीक्षा पॅटर्न सुद्धा जाहीर केले जाते.या भरती साठी अर्ज करणाऱ्या उम्मेदवारां परीक्षा पॅटर्न आणि सिलॅबस संपूणर माहिती असणे आवश्यक असते जे परीक्षा अन्य टेस्ट पास करण्यास मदत करतात 2022 साठी आसाम रायफल्स कडून ग्रुप B आणि C पदासाठी ची भरती जाहिरात देण्यात आलेली आहे परीक्षा सुद्धा लवकरच घेण्यात येतील प्रत्येक उम्मेदवाराला written test,Physical Standards Test (PET)/ Physical Efficiency Test (PET), या मधून जावे लागते या पोस्ट मधून तुम्हाला Assam Rifles Syllabus and Exam Pattern 2022-संपूर्ण माहिती मिळेल जे तुम्हाला ह्या स्टेज समजून घेण्या साठी मदत करेल .

Advertisement

Assam Rifles Syllabus

  •  कडून लेखी परीक्षा घेतली जाते जी अधिकृत Assam Rifles माहिती नुसार ऑफलाईन पद्धतीने घेतली जाते .
  • या टेस्ट मध्ये एकूण ०४ मुख्य सेकशन आहेत English, Quantitative Aptitude, Reasoning Ability and General Awareness. या सेकशन मधल्या टॉपिक वर आधारित प्रश्न विचारले जातात .
  • टॉपिक बद्दल जाणून घेण्यासाठी संपूर्ण सिलॅबस एकदा पाहून घेणे गरजेचं आहे .
Reasoning AbilityEnglishQuantitative AptitudeGeneral Awareness
DiscriminationError CorrectionTime and WorkBooks and Authors
Data SufficiencyFill in the blanksAverageInternational Organizations
Verbal & Figure ClassificationSubstitutionProfit and LossNational and International Days
Visual MemoryTransformationProblems of AgesNew Discoveries
Analysis & JudgmentSpotting ErrorsNumber SystemsDiscoveries
DirectionsSpelling TestBoats and StreamsReligious
Arithmetical Number SeriesPara CompletionSimple & Compound InterestEnvironment
Decision-MakingSentence ArrangementRatio and ProportionThe Constitution of India
Figural SeriesActive and Passive VoiceH.C.F. and L.C.MIndian Armed Forces
Relationship ConceptsSynonyms and AntonymsPercentageCurrent Affairs
AnalogiesPrepositionsTime and Distance
Similarities & DifferencesJoining SentencesDiscounts
Space VisualizationSentence ImprovementData Interpretation
Coding-DecodingIdioms and PhrasesMixture and Alligation
Arithmetical ReasoningSentence CompletionPipes and Cisterns
Problem-Solving

Assam Rifles Syllabus Exam Pattern

  • लेखी परीक्षा साठी आसाम रायफल्स कडून परीक्षा पॅटर्न जाहीर केले जाते .
  • या परीक्षे मध्ये 100 MCQ प्रश्न विचारले जातात
  • परीक्षे मध्ये मुख्य 4 सेकशन आहेत आणि प्रत्येक सेकशन ला 25 मार्क्स असतात .
विषय प्रश्न मार्क्स
English Language25 25
Reasoning Ability25 25
Quantitative Aptitude25 25
General Awareness25 25
एकूण 100100
  • या लेखी परीक्षे मध्ये NCC certificate धारकांसाठी स्पेसिअल incentive मार्क्स असतात जे त्यांच्या एकूण मार्क्स मध्ये ऍड केले जातात .
  • या मध्ये NCC ‘C’ certificate: 5 marks,NCC ‘B’ certificate: 3 marks,NCC ‘A’ certificate: 2 marks. अशा पद्धतीने मार्क्स असतात .

Assam Rifles Selection Process

  • उम्मेदवाराची निवड करण्यासाठी अर्ज केलेल्या उम्मेदवारांचे वेगवेगळे सिलेक्शन राऊंड घेतले जातात .
  • या मध्ये सगळ्यात आधी Physical Standard Test (PST) घेतली जाते .
  • त्या नंतर Physical Efficiency Test (PET) द्यावी लागते .
  • या नंतर उम्मेदवाराना पात्रतेसाठी लेखी परीक्षा असते
  • पुढे Trade Test (Skill Test) सुद्धा पूर्ण करावी लागते
  • मेडिकल टेस्ट पात्रता पास झालेल्या उम्मेदवारची मेरिट लिस्ट लावून भरती केली जाते .
  • या सगळ्या राऊंड साठी एक पॅटर्न देण्यात आलेला आहे तो पुढीलप्रमाणे

Physical Standard Test

  • आसाम रायफल्स मध्ये विविध पदे भरली जातात आणि पदानुसार तसे राज्य नुसार फिजिकल टेस्ट चे प्रमाण वेगवेगळे असतात .
  • पदानुसार असलेली विस्तारित टेस्ट पॅटर्न प्रमाण अधिकृत जाहिराती मध्ये किंवा वेबसाईट वर देण्यात आलेला आहे
CategoryMaleFemaleChest Expansion (only for Male
GEN/OBC/SC *Height 170 cm 157 cm

80 – 85 cm.
ST162.5 cm150 cm78 – 83 cm
Advertisement

Physical Efficiency Test

Male 05 km run  within 24 minutes
Female 1.6 km run within 8.30 minutes

Trade/ Skill Test

  • हि टेस्ट Technical and Tradesman personnel पदांसाठी असते आणि ह्या मध्ये पात्र होणे आवश्यक असते .
Advertisement

Medical Examination 

  • नियमानुसार पात्र उम्मेदवारची शेवटी मेडिकल टेस्ट घेतली जाते ह्या मध्ये स्टॅंडर्ड हेअल्थ टेस्ट केली जाते .
Advertisement

मेरिट लिस्ट

  • सगळे राउंड पात्र झालेल्या उम्मेदवारांचे शेवटी मेरिट लिस्ट द्वारे फायनल निवड केली जाते .

 Assam Rifles Exam साठीची तयारी कशी करायची ?

या परीक्षे ची तयारी करण्या साठी सगळ्यात आधी सिल्ब्स आणि पॅटर्न पाहायचा आहे त्याचबरोबर स्वतःचा फिटनेस सगळ्या टेस्टपूर्ण करण्यासाठी ठेवणे सुद्धा गरजेचं आहे .

आसाम रायफल्स लेखी परीक्षा किती गुणांची असते ?

हि परीक्षा एकूण १०० प्रश्न आणि १०० गुणांची MCQ पद्धतीची असते

Exam साठी नेगेटिव्ह मार्किंग किती आहे ?

Assam Rifles Exam साठी कोणतीही निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे .

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages