Advertisement

Current Affairs चालू घडामोडी 14 January 2022

Current Affairs
1 पर्यावरण मंत्री  Bhupender Yadav यांनी ndia State Of Forest Report 2021 जाहीर केला असून भरताच एकूण जंगल 2021 मध्ये 80.9 million hectares आहे .
2 Commerce Minister Piyush Goyal  यांनी भारत आणि UK फ्री ट्रेंड अग्रीमेंट लाँच करण्यासाठी  UK Secretary of State for International Trade Anne-Marie Trevelyan यांची भेट घेतली.
3 सरकारनं  BARC (Broadcasters Audience and Research Council) ला तात्काळ news ratings जारी करायला सांगितले आहे.
4 RBI कडून Ittira Davis  याना Ujjivan SFB’s new MD & CEOम्हणून मंजुरी दिली आहे .
5  Tokyo Olympics bronze medalist boxer Lovlina Borgohainयांची Assam Police DSP  पदी नेमणूक करण्यात आली आहे .
6 Jan 14 हा दिवस  Armed Forces Veterans Day म्हणून साजरा केला जातो .
7 संरक्षण मंत्रालयकडून पेन्शन प्राब्लेम लेकरं निवारण करण्यासाठी Raksha Pension Shikayat Nivaran Portal लाँच केली आहे.
8 Jan 14 हा दिवस मकर संक्राती आणि पोंगल म्हणून साजरा केला जातो .
9 बंगाल च्या खाडीमध्ये भारत आणि जपान मध्ये Maritime Partnership Exercise करण्यात आली .
10 PM Imran Khan  यांनी  Pakistan’s first-ever National Security Policy

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages