Advertisement

Current Affairs चालू घडामोडी 05 January 2022

Current Affairs
1  Odisha Wildlife Organization  कडून Chilika lake. मध्ये  bird census Bird Status Survey केला आहे या सरोवर मध्ये दरवर्षी पक्षी हिवाळा मध्ये जमा होतात.
2 China ने आपल्या  digital currency  Yuan  जी 2014  मध्ये लाँच केली होती Winter Olympics 2022 internationally  लाँच केली जाणार आहे.
3 ०६ जानेवारी २०२२ रोजी Japan  आणि Australia मध्ये security  boost  साठी defence agreement करार केला आहे .
4 Karnataka Government  ने Mangalore येथे पहिला LNG Terminal उभारण्या साठी Singapore-based LNG Alliance Company बरोबर करार केला आहे .
5 Indian Council of Medical Research (ICMR) कडून ‘OMISURE नावाच्या नव्या RT – PCR kit ला मान्यता दिली आहे .
6 January 4, 2022 रोजी European Union ने  tattoo ink and permanent make-up वर बंदी लावली आहे .
7 North Korea कडून नुकतेच submarine launched ballistic missile. च परिक्षण करण्यात आला आहे.
8 January 4, 2022 रोजी deputy chief minister of Delhi Manish Sisodia यांनी first caste certificate based on Single mother प्रदान केले .
9 Prime Minister Narendra Modi  January 12, 2022  रोजी Puducherry  येथे भेट देऊन मणिपूर येथील प्रोजेक्ट ची पायाभरणी कर्ण आहेत .
10  Ministry of Commerce and Industry. कडून भारताचा monthly products export report जाहीर करण्यात आला आहे .

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages