Advertisement

UPSC NDA Recruitment 2023 | UPSC NDA कडून 12 वी पाससाठी 400 जागांसाठी भरती जाहीर | लगेच करा अर्ज

UPSC NDA Recruitment 2023: – Union Public Service Commission has published an advertisement for the recruitment of 395  posts for the National Defense Academy (NDA) & Naval Academy. National Defence Academy and Naval Academy Examination (NDA & NA) (I) 2024. The last date to apply is 09 January 2024  (06:00 PM) and other information of UPSC NDA Bharti is as follows.

Advertisement

UPSC NDA Recruitment:- केंद्रीय लोकसेवा आयोग कडून National Defence Academy (NDA) & Naval Academy साठी 400 जागांच्या भरती परीक्षांची जाहिरात प्रसिद्ध केली आहे या जाहिराती नुसार NDA च्या राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) परीक्षा (I) 2024 मध्ये परीक्षा घेऊन ऍडमिशन दिले जाणार आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख   09 जानेवारी 2024  (06:00 PM) असून अन्य माहिती खालिलप्रमाणे.

UPSC NDA Recruitment 2024 Details

जाहिरात क्रमांक 3/2024-NDA-II
एकूण जागा400  जागा
परीक्षेचे नाव राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) परीक्षा (I) 2024
अर्जाची पद्धत ऑनलाईन
नौकरी ठिकाण संपूर्ण भारत
फी  General आणि OBC: Rs.100/- तर SC/ST/महिला साठी कोणतीही फी नाही

जागा

Post No.Name of the PostNo. of Vacancy
1National Defence AcademyArmy208
Navy42
Air Force120
2Naval Academy  (10+2 Cadet Entry Scheme) 30
Total 395

शैक्षणिक पात्रता

NDA Army12 वि पास असणे आवश्यक
NDA Navy12 वि पास आणि PCM पूर्ण असणे आवश्यक
NDA Air Force12 वि पास आणि PCM पूर्ण असणे आवश्यक
Naval Academy  (10+2 Cadet Entry Scheme)12 वि पास आणि PCM पूर्ण असणे आवश्यक

वयाची पात्रता

  • जन्म  02 जुलै 2005 ते 01 जुलै 2008 दरम्यान जन्म असणे आवश्यक आहे.

महत्वाच्या तारखा आणि लिंक्स

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख  09 जानेवारी 2024  (06:00 PM)
परीक्षेची तारीख 21 एप्रिल 2024
अधिकृत वेबसाईट पहा
अधिकृत जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज पहा

How To Apply For UPSC NDA Recruitment 2024

  • वर दिलेल्या Official Site वर क्लिक करा.
  • उजव्या बाजूला रजिस्ट्रेशन Corner मध्ये New Registration वर क्लिक करा.
  • दिलेल्या सूचना प्रमाणे अर्जाची माहिती भरा.
  • अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स अपलोड करा.
  • हे सर्व अर्ज भरून झाल्यानंतर Payment करा.
  • पेमेंट झाल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट काढा.
Advertisement

आधिक माहिती साठी आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages