MPSC Medical Bharti Maharashtra Public Service Commission महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून Medical भरती साठी नवीन जाहिरात देण्यात आली आहे जाहिराती नुसार Maharashtra Medical Education, and Research Services, Group-B अंतर्गत Biochemist पदाच्या एकूण 16 जागा भरल्या जाणार आहेत पात्र उम्मेदवार ऑनलाईन पद्धतीने 03 जानेवारी 2022 पर्यंत अर्ज करू शकतात महत्वाची माहिती आणि पात्रता खालीलप्रमाणे
Advertisement
MPSC Medical Bharti
जाहिरात क्रमांक | 263/2021 |
Biochemist, Maharashtra Medical Education, and Research Services, Group-B | एकूण 16 जागा |
नौकरी ठिकाण | मुंबई |
अर्जाची पद्धत | ऑनलाईन |
फी | खुला प्रवर्ग: ₹719/- तर मागासवर्गीय: ₹449/- |
शॆक्षणिक पात्रता
Biochemist | Biochemistry मध्ये Master’s degree आणि प्रयोगशाळेत 02 वर्षे अनुभव |
वयाची पात्रता | 01 एप्रिल 2022 रोजी 18 ते 38 वर्षे या मध्ये मागासवर्गीय: 05 वर्षे सूट |
महत्वाच्या तारखा आणि लिंक्स
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 03 जानेवारी 2022 |
अधिकृत वेबसाईट | पहा |
अधिकृत जाहिरात | पहा |
ऑनलाईन अर्ज | अर्ज करा |