Advertisement

इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती एकूण 300 जागा

ECIL-bharti

ECIL Bharti 2021 Electronics Corporation of India Limited कडून नवीन भरतीची जाहिरात देण्यात आलेली आहे इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया हि कंपनी एक Department of Atomic Energy सहायक कंपनी म्हणून काम करते जाहीरतो नुसार कंत्राटी पद्धतीने टेक्निकल ऑफिसर पदाच्या एकूण 300 जागा भरल्या जाणार आहेत अर्जाची पद्धत ऑनलाईन असून अर्ज 21 डिसेंबर 2021 पर्यंत भरले जाऊ शकतात अधिक माहिती आणि पात्रता खालीलप्रमाणे

Advertisement
जाहिरात क्रमांक 39/2021
Technical Officer एकूण 300 जागा
नौकरी ठिकाण संपूर्ण भारत
अँप्लिकेशन फी कोणतीही फी नाही

शॆक्षणिक पात्रता

Technical Officer  Electronics & Communication मध्ये First Class Engineering Degree किंवा Electronics & Communication Engineeringकिंवा  Electrical Electronics Engineering / Electronics & Instrumentation Engineering / / Computer Science Engineering/ Information Technology मध्ये  60% marks सह डिग्री आणि कमीत कमी 03 months चा अनुभव
वयाची मर्यादा  30 नोव्हेंबर 2021 रोजी वय 18 ते 30 वर्षे  दरम्यान असणे आवश्यक आहे SC/ST  05 वर्षे तर OBC साठी 03 वर्ष सूट आहे

महत्वाच्या तारखा आणि लिंक्स

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 डिसेंबर 2021 04 वाजेपर्यंत
अधिकृत वेबसाईट येथे पहा
अधिकृत जाहिरात डाउनलोड करा
ऑनलाईन अर्ज अर्ज करा

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages