DGPS Maharashtra Bharti 2024 :- The Directorate of Government Printing, Stationery and Publication, Mumbai has released a new recruitment advertisement for ssistant Supervisor (Binding), Senior Reader, Reader, Copy Holder, Telephone Operator, Binding Auxilary Posts as per the advertisement submitted. A total of 5 4 posts are to be filled Last date to apply is the 229th of February 2024 Online application has started Eligibility and other details are as follows.
DGPS Maharashtra Bharti 2024
DGPS Maharashtra Bharti 2024:- शासन मुद्रण, लेखनसामग्री व प्रकाशन संचालनालय, मुंबई नवीन भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. अंतर्गत “सहाय्यक पर्यवेक्षक (बांधणी), वरिष्ठ मुद्रितशोधक, मुद्रितशोधक, मूळप्रतवाचक, दूरध्वनी चालक, बांधणी सहाय्यकारी पदांसाठी जाहिरात दिल्यानुसार. एकूण 54 पदे भरली जातील अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 फेब्रुवारी 2024 आहे ऑनलाईन अर्ज सुरू झाला आहे पात्रता आणि इतर तपशील खालीलप्रमाणे आहेत.
DGPS Maharashtra Bharti 2024
जाहिरात क्रमांक | 01/2023 |
नौकरी ठिकाण | मुंबई |
अर्ज पद्धत | ऑनलाईन |
फी | नाही |
- जाहिराती मध्ये एकूण पदे त्यांची नावे आणि आरक्षणानुसार जागांची अधिक माहिती देण्यात आली आहे
- अधिक माहिती साठी जाहिरात कालजपूर्वक पाहावी
Post And Vacancies – पद आणि जागा
Post No. | Name of the Post | VacancIes |
1 | सहाय्यक पर्यवेक्षक (बांधणी) | 05 |
2 | वरिष्ठ मुद्रितशोधक | 03 |
3 | मुद्रितशोधक | 10 |
4 | मूळप्रतवाचक | 02 |
5 | दूरध्वनी चालक | 01 |
6 | बांधणी सहाय्यकारी | 33 |
Total | 54 |
Educational Qualifications | शैक्षणिक पात्रता
शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
Age Limit | वयाची अट
(मूळ जाहिरात वाचावी.)
महत्वाच्या तारखा आणि लिंक्स | Important Dates And Links
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 29 फेब्रुवारी 2024
अधिकृत वेबसाईट : Click here
जाहिरात :- Click here
Online अर्ज :- Click here
How To Apply For DGPS Bharti 2024
- वर दिलेल्या ऑनलाईन अर्ज वर क्लिक करा.
- उजव्या बाजूला रजिस्ट्रेशन Corner मध्ये New Registration वर क्लिक करा.
- दिलेल्या सूचना प्रमाणे अर्जाची माहिती भरा.
- अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स अपलोड करा.
- हे सर्व अर्ज भरून झाल्यानंतर Payment करा.
- पेमेंट झाल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट काढा.
Related Posts:
- DFSL Mumbai Bharti 2024 | न्यायसहायक वैज्ञानिक…
- AHD Maharashtra Recruitment 2023| महाराष्ट्र शासन…
- NHM Thane Bharti 2024 |राष्ट्रीय आरोग्य अभियाना…
- NHM Solapur Bharti 2024 |राष्ट्रीय आरोग्य अभियाना…
- PCMC Recruitment 2022 मध्ये NUHM अंतर्गत 88 जागांसाठी भरती
- Chief Minister Fellowship 2023 अंतर्गत पदवीधरांसाठी…