DFSL Mumbai Bharti 2024:- The Directorate of Forensic Science Laboratories Mumbai has released a new recruitment advertisement for Scientific Assistant, Senior Laboratory Assistant, Senior Clerk, Junior Laboratory Assistant, Manager Posts as per the advertisement submitted. A total of 125 posts are to be filled Last date to apply is the 27th of February 2024 Online application has started Eligibility and other details are as follows.
DFSL Mumbai Bharti 2024
DFSL Mumbai Bharti 2024:- न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय नवीन भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. अंतर्गत “वैज्ञानिक सहायक, वरिष्ठ प्रयोगशाळा सहायक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ प्रयोगशाळा सहायक, व्यवस्थापक पदांसाठी जाहिरात दिल्यानुसार. एकूण 125 पदे भरली जातील अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 फेब्रुवारी 2024 आहे ऑनलाईन अर्ज सुरू झाला आहे पात्रता आणि इतर तपशील खालीलप्रमाणे आहेत.
Details Of DFSL Mumbai Bharti 2024
जाहिरात क्रमांक | क्र.एफएसएल-0419/प्र.क्र.500/पोल-४, व |
नौकरी ठिकाण | संपूर्ण महाराष्ट्र |
अर्ज पद्धत | ऑनलाईन |
फी | खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारासाठी रु.१०००/- मागासवर्गीय/आ.दु. घटक/अनाथ/दिव्यांग प्रवर्गाच्या उमेदवारासाठी रु.९००/- |
- जाहिराती मध्ये एकूण पदे त्यांची नावे आणि आरक्षणानुसार जागांची अधिक माहिती देण्यात आली आहे
- अधिक माहिती साठी जाहिरात कालजपूर्वक पाहावी
Post And Vacancies – पद आणि जागा
Post No. | Name of the Post | VacancIes |
1 | वैज्ञानिक सहायक | 71 |
2 | वरिष्ठ प्रयोगशाळा सहायक | 30 |
3 | वरिष्ठ लिपिक | 05 |
4 | कनिष्ठ प्रयोगशाळा सहायक | 18 |
व्यवस्थापक | 01 | |
एकूण | 125 |
Educational Qualifications | शैक्षणिक पात्रता
Post No. | Name of the Post | Educational Qualifications |
1 | वैज्ञानिक सहायक | विज्ञान शाखेतील रसायनशास्त्र विषयासह मान्यता प्राप्त विद्यापीठाची कमीत कमी दुस-या वर्गात पदवी उत्तीर्ण |
2 | वरिष्ठ प्रयोगशाळा सहायक | विज्ञान शाखेत उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (HSC Science) परिक्षा उत्तीर्ण |
3 | वरिष्ठ लिपिक | विज्ञान शाखेत उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (HSC Science) परीक्षा उत्तीर्ण |
4 | कनिष्ठ प्रयोगशाळा सहायक | विज्ञान विषयासह माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्र (SSC with Science) उत्तीर्ण. |
5 | व्यवस्थापक | माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्र (SSC Pass) उत्तीर्ण आणि तदनंतर खानपान (Catering) क्षेत्रातील किमान ३ वर्षाचा अनुभव आवश्यक. तसेच शासन मान्यताप्राप्त कोणत्याही कॅटरिंग टेक्नॉलॉजी संस्थेतून डिप्लोमा घेतलेल्या उमेदवाराला प्राधान्य दिले जाईल आणि त्याच्या बाबतीत अनुभवाची अटही शिथिल करता येईल. |
Age Limit | वयाची अट
उमेदवाराचे वय हे 18 ते 38 वर्ष असणे आवश्यक आहे.
महत्वाच्या तारखा आणि लिंक्स | Important Dates And Links
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 27 फेब्रुवारी 2024
अधिकृत वेबसाईट : Click here
जाहिरात :- Click here
Online अर्ज :- Click here
How To Apply For DFSL Mumbai Bharti 2024
- वर दिलेल्या ऑनलाईन अर्ज वर क्लिक करा.
- उजव्या बाजूला रजिस्ट्रेशन Corner मध्ये New Registration वर क्लिक करा.
- दिलेल्या सूचना प्रमाणे अर्जाची माहिती भरा.
- अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स अपलोड करा.
- हे सर्व अर्ज भरून झाल्यानंतर Payment करा.
- पेमेंट झाल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट काढा.
Related Posts:
- DGPS Maharashtra Bharti 2024 | शासन मुद्रण,…
- नागपूर विद्यापीठात सहायक प्राध्यापक पदाची भरती एकूण 109 जागा
- Bhandara DCC Bharti भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी…
- नोंदणी विभाग गोवा लिपिक पदाची भरती एकूण १२ जागा
- South Indian Bank Recruitment प्रोबशनरी लिपिक पदाची भरती
- बृहन्मुंबई महानगरपालिका सहायक प्राध्यापक भरती 113 जागा