Advertisement

RRB JE Bharti 2024  भारतीय रेल्वेत 7951 पदाच्या जागांसाठी भरती जाहीर

RRB Technician Recruitment 2024

RRB JE Bharti 2024  भारतीय रेल्वेत 7951 पदाच्या जागांसाठी भरती जाहीर-Railway Recruitment Board New recruitment advertisement has been given by Railway Recruitment Board as per the advertisement total of 7951 posts of Chemical Supervisor/Research, Metallurgical Supervisor/Research, Junior Engineer, Depot Material Superintendent, & Chemical & Metallurgical Assistant  Posts. are to be filled. The mode of application is online and the last date is 29 August 2024 (11:59 PM) . More information and eligibility are as follows.

Advertisement

RRB JE Bharti 2024- -Railway Recruitment Board  भारतीय रेल्वेत कडून नवीन भरती ची जाहिरात देण्यात आलेली आहे जाहिराती नुसार Chemical Supervisor/Research, Metallurgical Supervisor/Research, Junior Engineer, Depot Material Superintendent, & Chemical & Metallurgical Assistant  पदाच्या एकूण 7951 जागा भरल्या जाणार आहेत. अर्जाची पद्धत ऑनलाईन असून शेवटची तारीख 29 ऑगस्ट 2024 (11:59 PM) आहे. अधिक माहिती आणि पात्रता खालीलप्रमाणे आहे.

RRB JE Bharti 2024

जाहिरात क्रमांक CEN No.03/2024
अर्जाची पद्धत ऑनलाईन
नौकरी ठिकाण संपूर्ण भारत
फी General/OBC/EWS: ₹500/-  [SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला: ₹250/-]
परीक्षा

Post And Educational Qualifications

Sr.NoName of the PostVacancyEducational Qualifications
1केमिकल सुपरवाइजर/रिसर्च आणि मेटलर्जिकल सुपरवाइजर/रिसर्च17 केमिकल टेक्नोलॉजी पदवी.
2ज्युनियर इंजिनिअर इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical / Electrical / Electronics/ Civil/ Mechanical / Production / Automobile  / Instrumentation and Control / Manufacturing / Mechatronics / Industrial / Machining / Tools and Machining / Tools and Die Making / Automobile / Information Technology / Communication Engineering / Computer Science and Engineering / Computer Science / Computer Engineering)
3डेपो मटेरियल सुपरिटेंडंटकोणत्याही विषयातील इंजिनिअरिंग डिप्लोमा.
4केमिकल & मेटलर्जिकल असिस्टंट7934 45% गुणांसह B.Sc (Physics/Chemistry)
Total7951 
  • अधिक माहिती साठी अधिकृत जाहिरात बघावी.

वयाची पात्रता

  •  01 जानेवारी 2025 रोजी 18 ते 36 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]  

महत्वाच्या तारखा आणि लिंक्स

Advertisement

अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 29 ऑगस्ट 2024 (11:59 PM)

अधिकृत वेबसाईट : पहा

Advertisement

जाहिरात :- पहा

ऑनलाईन अर्ज :- अर्ज करा

How To Apply For RRB JE Recruitment 2024

  • वर दिलेल्या Official Site वर क्लिक करा.
  • उजव्या बाजूला रजिस्ट्रेशन Corner मध्ये New Registration वर क्लिक करा.
  • दिलेल्या सूचना प्रमाणे अर्जाची माहिती भरा.
  • अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स अपलोड करा.
  • हे सर्व अर्ज भरून झाल्यानंतर Payment करा.
  • पेमेंट झाल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट काढा.
Advertisement

आधिक माहिती साठी आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages