Advertisement

NIN Pune Bharti 2024 विविध पदाच्या 43 जागांची भरती

NIN Pune Bharti 2024- National Institute of Naturopathy कडून नवीन भरती ची जाहिरात देण्यात आलेली आहे .जाहिराती नुसार Accountant, Lower Division Clerk (LDC), Multi Tasking Staff (MTS), Radiologist/Sonologist/Pathologist, Physiotherapist, Medical Social Worker, Staff Nurse, Nursing Assistant, Lab Technician, Nature Care Therapist, Plumber, Electrician,Laundry Attendant, Gardner, Helper (Aya Ward Boy), Caretakers (Warden), Office Assistant, Driver, Receptionist, Fire and Security Officer, Library Assistant, Medical Record Keeper & Store Keeper पदाच्या एकूण 43 जागा भरल्या जाणार आहेत .अर्जाची पद्धत ऑनलाईन असून अर्ज करण्याची शेवटची तारीख  18 फेब्रुवारी 2024 (05:00 PM) आहे महत्वाची माहिती आणि पात्रता खालीलप्रमाणे .

Advertisement

NIN Pune Bharti 2024

जाहिरात क्रमांक.
एकूण जागा 43 जागा
अर्ज पद्धत ऑनलाईन
नौकरी ठिकाण संपूर्ण भारत
फी पद क्र.1 ते 3: General/OBC: ₹500/-  [SC/ST/EWS: फी नाही]
पद क्र.4 ते 23: फी नाही.

पदे आणि एकूण जागा

क्रमांक पदाचे नाव पद संख्या
1अकाउंटंट1
2निम्न श्रेणी लिपिक (LDC)1
3मल्टी टास्किंग स्टाफ (MTS)2
4रेडिओलॉजिस्ट/सोनोलॉजिस्ट/पॅथॉलॉजिस्ट1
5फिजिओथेरपिस्ट1
6मेडिकल सोशल वर्कर1
7स्टाफ नर्स1
8नर्सिंग असिस्टंट2
9लॅब टेक्निशियन1
10नेचर केयर थेरेपिस्ट12
11प्लंबर1
12इलेक्ट्रिशियन1
13लाँड्री अटेंडंट1
14गार्डनर2
15हेल्पर (आया वॉर्ड बॉय)4
16केयर टेकर (वॉर्डन)1
17ऑफिस असिस्टंट1
18ड्राइवर2
19रिसेप्शनिस्ट2
20फायर & सिक्योरिटी ऑफिसर1
21लायब्ररी असिस्टंट1
22मेडिकल रेकॉर्ड कीपर1
23स्टोअर कीपर2
Total43

शैक्षणिक पात्रता

  • पहिल्या पदासाठी  B.Com  आणि 05 वर्षे अनुभव.
  • दुसऱ्या पदासाठी 12वी उत्तीर्ण   आणि संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी 30 श.प्र.मि.
  • तिसऱ्या पदासाठी 10वी उत्तीर्ण किंवा ITI
  • चवथ्या पदासाठी MBBS आणि रेडिओलॉजी/सोनोलॉजी/पॅथॉलॉजी डिप्लोमा किंवा MD
  • पाचव्या पदासाठी फिजिओथेरपी पदवी  आणि 02 वर्षे अनुभव
  • सहाव्या पदासाठी समाजशास्त्र किंवा समाजकार्य किंवा विज्ञान पदवी  आणि 02 वर्षे अनुभव
  • सातव्या पदासाठी B.Sc.(Hons.) नर्सिंग /B.Sc. (नर्सिंग) किंवा GNM + 02 वर्षे अनुभव
  • आठव्या पदासाठी 10वी उत्तीर्ण   आणि प्रथमोपचार प्रमाणपत्र  तसेच 01 वर्ष अनुभव
  • नवव्या पदासाठी  12वी उत्तीर्ण  आणि मेडिकल लॅब टेक्नोलॉजी प्रमाणपत्र  तसेच 03 वर्षे अनुभव
  • दहाव्या पदासाठी ट्रीटमेंट असिस्टंट ट्रेनिंग कोर्स (TATC) किंवा  नॅचरोपॅथी नर्सिंग डिप्लोमा आणि योग थेरपी (NDNYT)   आणि 01 वर्ष अनुभव
  • अकराव्या पदासाठी  10वी उत्तीर्ण   आणि ITI (प्लंबर)  तसेच 02 वर्षे अनुभव
  • बाराव्या पदासाठी 12वी उत्तीर्ण  आणि ITI (फिटर/इलेक्ट्रिशियन)  तसेच 01 वर्ष अनुभव
  • तेराव्या पदासाठी 12वी उत्तीर्ण  आणि 05 वर्षे अनुभव
  • चवदाव्या पदासाठी 10वी उत्तीर्ण  आणि नर्सरी ट्रनिंग पूर्ण   तसेच 03 वर्षे अनुभव
  • पंधराव्या पदासाठी 10वी उत्तीर्ण  आणि 03 वर्षे अनुभव
  • सोळाव्या पदासाठी  पदवीधर आणि 03 वर्षे अनुभव
  • सतराव्या पदासाठी पदवीधर  आणि MS- Word, MS- Excel and Power point सारख्या संगणक अनुप्रयोगांचे ज्ञान
  • अठराव्या पदासाठी 10वी उत्तीर्ण   आणि हलके व अवजड वाहन चालक परवाना   तसेच 03 वर्षे अनुभव
  • एकोणिसाव्या पदासाठी  पदवीधर  आणि 03 वर्षे अनुभव
  • विसाव्या पदासाठी 55% गुणांसह  पदवीधर  आणि MS- Word, MS- Excel and Power point सारख्या संगणक अनुप्रयोगांचे ज्ञान  तसेच 03 वर्षे अनुभव
  • एकविसाव्या पदासाठी ग्रंथालय विज्ञान किंवा ग्रंथालय आणि माहिती विज्ञान पदवी  आणि 02 वर्षे अनुभव
  • बाविसाव्या पदासाठी  12वी उत्तीर्ण  आणि मटेरियल मॅनेजमेंट डिप्लोमा/पदवी  तसेच 05 वर्षे अनुभव
  • पद क्रमांक २३ साठी पदवीधर  आणि   मटेरियल मॅनेजमेंट & इन्व्हेंटरी कंट्रोल डिप्लोमा  तसेच 05 वर्षे अनुभव

वयाची पात्रता

  • 18 फेब्रुवारी 2024 रोजी,
  • पद क्र.1: 35 वर्षांपर्यंत.
  • पद क्र.2: 18 ते 25 वर्षे
  • पद क्र.3: 18 ते 25 वर्षे
  • पद क्र.4 ते 23: 40 वर्षांपर्यंत.

महत्वाच्या तारखा आणि लिंक्स

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :18 फेब्रुवारी 2024 (05:00 PM)

Advertisement

अधिकृत वेबसाईट :पहा

जाहिरात :पहा

Advertisement

ऑनलाईन अर्ज :अर्ज करा

How To Apply for NIN Pune Bharti 2024

ECIL Recruitment 2024 विविध ह्या पदांकरता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खाली माहिती प्रमाणे जाणून घ्या.

  • वर दिलेल्या अर्ज करण्यासाठी Apply Online वर क्लिक करा.
  • खालील भागास पदांकरत 2 पदांसाठी वेग वेगळ्या जाहिराती असतील त्या वर apply now अर्ज वर क्लिक करा.
  • दिलेल्या सूचना प्रमाणे अर्जाची माहिती भरा.
  • अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स अपलोड करा.
  • हे सर्व अर्ज भरून झाल्यानंतर Payment करा.
  • पेमेंट झाल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट काढा.
Advertisement

आधिक माहिती साठी CRIS Recruitmentची आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages