PCMC Bharti 2024:- PCMC, Pimpri Chinchwad Municipal Corporation has released an advertisement. The recruitment of Assistant Teacher & Graduate Teacher (Marathi, Urdu, Hindi) has been advertised . A total of 327 vacancies are to be filled as per advertisement. Eligible candidates should apply online. It is very important to know about the places before applying. Age requirement, application deadline, job location, educational qualification, application method such as salary, how to apply and so on. Read the entire article carefully to learn more about these positions.
PCMC Bharti 2024 | PCMC Teacher Bharti 2024
PCMC Bharti 2024 :– PCMC म्हणजेच PIMPRI CHINCHWAD MUNCIPAL CORPORATION ने जाहिरात प्रसिद्ध केली आहे. त्यांच्या तर्फे नवीन भरतीची Assistant Teacher & Graduate Teacher (Marathi, Urdu, Hindi) पदाकरता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. जाहिराती नुसार या पदांच्या एकूण 327 जागा भरल्या जाणार आहेत. पात्रता उम्मेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचं आहे. अर्ज करण्याआधी जागांबद्दल माहिती करून घेणे अत्यंत आवश्यक बाब आहे. वयाची अट, अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख, नौकारीचे ठिकाण, शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची पद्धत, जसे की मिळणारा पगार, अर्ज कसा करणार आणि इत्यादी. ह्या पदांबद्दल आधिक माहिती जाणून घेण्यासाठी पूर्ण आर्टिकल काळजीपूर्वक वाचा.
PCMC Teacher Bharti 2024 | PCMC Recruitment 2024
जाहिरात क्रमांक | 01/2024 |
एकूण जागा | 327 जागा |
नौकरीचे ठिकाण | पिंपरी-चिंचवड |
अर्ज करण्याची पद्धत | ऑफलाइन |
फी | कोणतेही फी नाही |
पद आणि जागा | Posts And Educational Qualifications
Sr. No | Posts | Vacancy | Educational Qualification |
1 | सहायक शिक्षक (मराठी,उर्दू, हिंदी) | 189 | HSC+D.Ed |
2 | पदवीधर शिक्षक (मराठी,उर्दू, हिंदी) | 138 | HSC +D.Ed/B.SC + D.Ed |
Total | 327 |
वयाची अट | Age
अधिकृत जाहिरात पहा
अर्ज करण्यासाठी पत्ता | Address To Apply
जुने ‘ड’ प्रभाग कार्यालय, कर्मवीर भा. पाटील नगरपालिका, प्राथमिक शाळा, पिंपरीगाव
महत्त्वाच्या तारखा आणि लिंक्स
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 01 ते 16 एप्रिल 2024 (वेळ: 10:00 AM ते 05:00 PM)
How to Apply for PCMC Bharti 2024
- वर दिलेल्या Official Notification मध्ये पदांची सर्व माहिती आणि अर्ज उपलब्ध आहे.
- अर्ज डाउनलोड करून त्याची प्रिंट काढा.
- दिलेल्या सूचना प्रमाणे अर्ज भरा.
- अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स attach करा.
- हे सर्व झाल्या नंतर अर्ज आणि कागदपत्रे वर दिलेल्या पत्त्यावर पाठवा.
आधिक माहिती साठी आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा.
Related Posts:
- PCMC Bharti 2024 पिंपरी चिंचवड महानगरपालिके मध्ये…
- पिंपरी चिंचवड महानगरपालिका मध्ये नवीन 139 जागांसाठी भरती
- पिंपरी चिंचवड महानगरपालिका मेडिकल ऑफिसर भरती 154 जागा
- PCMC Recruitment 2022 मध्ये 386 जागांसाठी भरती जाहीर
- PCMC Recruitment 2022 मध्ये NUHM अंतर्गत 88 जागांसाठी भरती
- Pune Mahanagarpalika Bharti 2023 | PMC Recruitment…