१.Fire Cracker Ban फटाके बंदी कोरोना महामारी नंतर वाढते प्रदूषण लक्षात घेऊन जवळ जवळ सगळ्या राज्यांनी फटाके वर संपूर्ण किंवा अर्धवट बंदी घाण्याचा निर्णय घेतला आहे दिवाळी दरम्यान फटके विक्री खरेदी वर बंदी घालण्यात आली आहे तसेच ग्रीन फटाके वापरले जाऊ शकतात . |
२. आंतरराष्टीय नाणेनिधी IMF कडून त्यांचा वार्षीक अहवाल १५ ऑक्टोबर २०२१ रोजी जाहीर केला गेला . |
३.चीन ने ३ पर्सन च नवीन अंतराळ मिशन Shenzhou-13 लाँच केले आहे जे ६ महिन्यासाठी असणार आहे |
४ आंतरराष्टीय ग्रामीण महिला दिवस १५ ऑक्टोबर रोजी साजरा करण्या आला |
५ अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी वाशिंग्टन मध्ये IMF च्या गव्हर्निंग कमिटीच्याबैठकीला उपस्तीथी नोंदवली |
६ Global Handwashing Day हात स्वचतेची काळजी घेण्यासाठी जगभग १५ ऑक्टोबर हा दिवस ग्लोबल हॅन्डवॉशिन्ग दिवस म्हणून साजरा करण्यात येतो |
७ Dr APJ Abdul kalam Sir प्रेरणा स्थळ नवल सायन्स अँड टेकनलॉजि विशाखापट्टणम येथे Dr APJ Abdul kalam Sir प्रेरणा स्थळ याचे उदघाटन ऑक्टोबर २०२१ रोजी करण्यात आले |
८ UN Human Rights Concuil २०२२-२४ भारताची युनाइटेड नॅशन च्या मानवी अधिकार कॉन्सिल साठी नेमणूक झाली आहे जी २०२२ पासून २०२४ पर्यंत असणार आहे |
९. World Sight Day १४ ऑक्टोबर २०२१ रोजी जागतिक दृष्टी दिन म्हणून साजरा जाळण्यात आला जो कि ऑक्टोबर महिन्यात दुसऱ्या गुरुवारी साजरा करण्यात येतो |
१०. भारताच्या परकीय चलनात २.०३९ अमेरिकी डॉलर नि वाढ |