DGHS Recruitment 2023:- The Directorate General of Health Services has newly announced recruitment under the Ministry of Health and Family Welfare. As per the advertisement, a total of 487 posts of Trade Groups B & C will be filled. The application process is online and the last date to apply is 30 November 2023 Important information and eligibility are as follows.
DGHS Recruitment 2023
डीजीएचएस भरती 2023:- आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत आरोग्य सेवा महासंचालनालयाने नवीन भरतीची घोषणा केली आहे. जाहिरातीनुसार, ट्रेड ग्रुप बी आणि सीच्या एकूण 487 जागा भरल्या जातील. अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाईन आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2023 आहे. महत्वाची माहिती आणि पात्रता खालीलप्रमाणे आहे.
DGHS Recruitment 2023 Details
जाहिरात | A.12034/02/2023-PH(IH) |
पद | Group B & C Posts |
एकूण जागा | 487 जागा |
अर्ज पद्धत | online |
नौकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
फी | General/OBC/EWS साठी RS.600/- तर SC/ST/PWD/महिलांसाठी Rs.450/-] |
Posts And Educational Qualifications
Name of the Post | No. of Vacancy |
Group B & C (Research Assistant, Technician, Lab Attendant, Lab Assistant, Insect Collector, Lab Technician, Health Inspector and other posts | 487 |
Total | 487 |
शैक्षणिक पात्रता | Educational Qualifications
उमेदवार हे 10 वी/12वी पास/ITI/पदवीधर/B.Sc/M.Sc/GNM/MSW/इंजीनिअरिंग पदवी/डिप्लोमा असणे आवश्यक आहे.
वयाची पात्रता | Age Limit
30 नोव्हेंबर 2023 रोजी 18 ते 25/27/30/40 वर्षे पर्यंत असणे आवश्यक आहे. ह्या मध्ये SC/ST: 05 सूट तर OBC साठी 03 वर्षांची सूट आहे.
महत्वाच्या तारखा आणि लिंक्स | Important Dates And Links
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :-30 नोव्हेंबर 2023
ऑनलाइन परीक्षा:- डिसेंबर 2023
अधिकृत वेबसाईट :- पहा
अधिकृत जाहिरात (Official Notification): पहा
Online अर्ज करा:- Apply Online
How To Apply for ECR Recruitment 2023
SECR Recruitment 2023 विविध ह्या पदांकरता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खाली माहिती प्रमाणे जाणून घ्या.
- वर दिलेल्या अर्ज करण्यासाठी Apply Online वर क्लिक करा.
- खालील भागास पदांकरत 2 पदांसाठी वेग वेगळ्या जाहिराती असतील त्या वर apply now अर्ज वर क्लिक करा.
- दिलेल्या सूचना प्रमाणे अर्जाची माहिती भरा.
- अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स अपलोड करा.
- हे सर्व अर्ज भरून झाल्यानंतर Payment करा.
- पेमेंट झाल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट काढा.
आधिक माहिती साठी ECR Recruitment ची आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा.