1 04 December हा दिवस Indian Navy Day म्हणून celebrated करण्यात येतो |
2 Ratan Tata याना Assam government. कडून सर्वोच्च नागरी सन्मान Asom Baibhav Award देण्यात येणार आहे |
3 Air passengers साठी नवीन नियम नुसार 2022 पासून boarding pass साठी face scan चा वापर करू शकतात |
4 बंगाल च्या खाडी मध्ये तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्या मध्ये yclonic storm तयार झाला होता याला Saudi Arabia कडून ‘Jawad असा नाव देण्यात आला आहे |
5 United Arab Emirates ने 80 Rafale warplanes. साठी France सोबत 14 billion Euros of agreement केले आहे |
6 Prime Minister Narendra Modi Delhi – Dehradun corridor सह अन्य प्रोजेक्ट चा उदघाटन करणार आहेत |
7 04 December हा दिवस World Wildlife Conservation Day म्हणून साजरा करण्यात येतो |
8 गोरखपूर मध्ये Union Minister of Information and Broadcasting Anurag Singh Thakur आणि Uttar Pradesh Chief Minister Yogi Adityanath यांनी Earth Station of Doordarshan Kendra याचा उदघाटन केले |
9 National Asset Reconstruction Company साठी . Pradip Shah यांची Chairman पदी नियुक्ती करण्यात आली |
10 SBI ने USD 650-million green bonds India International Exchange (India INX) आणि Luxembourg Stock Exchange (LuxSE) वर लिस्ट केले |