Advertisement

Current Affairs चालू घडामोडी 03 December 2021

Current Affairs
1. December 3 हा दिवस दरवर्षी International Day of Persons with Disabilities  म्हणजेच जागतिक अपंगत्व दिन म्हणून साजरा केला जातो
2 UNESCO कडून Nizamuddin Basti Project. साठी Heritage Awards जाहीर करण्यात आले
3 Indian Army  साठी नवीन combat uniform तयार करण्यात आले आहेत igital disruptive pattern आहे
4 लोकसभेमध्ये Reproductive Technology Bill, 2021  पास करण्यात आला
5 जर्मनी मध्ये सध्याच्या वाढत्या कोरोना केसेस मुले सार्वजनिक ठिकाणी वॅक्सीन ना घेतलेल्या लोकांना प्रवेश बंद केला जाणार आहे
6 Gita Gopinath यांची  IMF च्या Chief Economist पदासाठी निवड करण्यात आली आहे
7  COVAXIN नंतर आता नवीन ZyCov – D  हि स्वदेशी लस तयार करण्यात आली आहे
8  Government of India  कडून अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी  SRESTHA Scheme चालू करण्यात येणार आहे
9 US Congress कडून government shutdownt टाळण्यासाठी  stop gap bill पास करण्यात आला आहे
10 खगोलशास्त्रन्यांना  GJ 367b हा ग्रह सापडला आहे हा नवीन ग्रह  dim red dwarf star जवळ असून सूर्यापासून 31 light years दूर आहे

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages