Home » बृहन्मुंबई महानगरपालिका सहायक प्राध्यापक भरती 113 जागा
बृहन्मुंबई महानगरपालिका सहायक प्राध्यापक भरती 113 जागा
Brihanmumbai Mahanagarpalika Bharti 2021 MCGM) बृहन्मुंबई महानगरपालिके कडून नवीन भरती ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे जाहिराती नुसार Assistant Professor पदाच्या एकूण 113 जागा भरल्या जाणार आहे ह्या जागा विविध विषयांसाठी असून त्या बाबत ची पात्रता आणि अन्य माहिती जाहिराती मध्ये विस्तारित स्वरूपात देण्यात आली आहे अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा असून इच्छुक उम्मेदवार दिलेल्या ऍड्रेस वर अर्ज पाठवून आवेदन करू शकतात
Advertisement
Brihanmumbai Mahanagarpalika Bharti 2021
जाहिरात क्रमांक
No.TCE/3253
Assistant Professor
एकूण 113 जागा
नौकरी ठिकाण
मुंबई महाराष्ट्र
अँप्लिकेशन फी
525/-
सादर सगळी पदे हि कंत्राटी पद्धतीने भरली जाणार आहेत
जाहिराती मध्ये प्रत्येक विषयाची नावे आणि त्या समोर एकूण भरती पदे यांची सविस्तर माहिती देण्यात आली आहे
शैक्षणिक पात्रता
Assistant Professor
MD/MS/DNB/M.Ch/M.Sc. संबंधित विषयानुसार स्पेसिलीटी
वयाची पात्रता
उम्मेदवाराचे वय जास्तीत जास्त 38 वर्षांपर्यंत असावे
अर्जाची पद्धत
अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने भरायचा अर्जाचा फॉर्म नायर रुग्णालयाचा महसूल विभाग येथून दिला जाणार आहे
अँप्लिकेशन फॉर्म संपूर्ण भरून जरुरी दस्तावेज त्या सोबत जोडणे गरजेचं आहे
अर्ज सादर करण्याचे ठिकाण : डिस्पॅच विभाग, टी.एन. मेडिकल कॉलेज आणि नायर हॉस्पिटलचा तळमजला, मुंबई- 400008