Advertisement

Current Affairs November 2021 Pdf Download

Current Affairs

Current Affairs GK वर आधारित प्रश्न जवळ जवळ सगळ्याच स्पर्धा परीक्षा मध्ये विचारले जातात. बँकिंग परीक्षा ,UPSC ,MPSC अशा परीक्षे मध्ये चालू घडामोडी माहित असणे खूपच गरजेचं असते. या साठीच Naukar Bharti वर तुम्हाला प्रत्येक दिवसाचे चालू घडामोडी मिळतीलच बरोबरच मागील पाहण्याचा चालू घडामोडी एकत्र एका pdf मध्ये तुम्ही डाउनलोड करू शकता. Gk ची माहिती दररोज वाचून किंवा एकदा वाचून सुद्धा आपण त्या मध्ये Cut Off साथीचे मार्क्स सहज मिळवू शकतो. या Current Affairs November 2021 pdf मध्ये तुम्हाला सगळ्या परीक्षे मध्ये नक्की विचारले जाणारे चालू घडामोडी ची माहिती दिलेली आहे. जी डाउनलोड करू शकता. (Monthly Current Affairs PDF November – Download Now)

Advertisement

Current Affairs November 2021 टॉप १० महत्वाच्या घडामोडी

1. Yahoo ने १ November २०२१ पासनू चीन मध्ये आपली सेवा बंद केली चीन मधले कायदे ठरले ह्यासाठी कारण
2. 2 November २०२१ रोजी National Ayurveda Day साजरा करण्यात आला.
3. 1 november 2021 एलोन मस्क ची Spacex कंपनी ने भारत मध्ये नवीन शाखा चालू केली
4. Australia  च्या Weather bureau विभागाकडून La Nina  चे वातावरणीय बदल सलग दुसऱ्या वर्षी सुरु झाल्याची माहिती दिली ह्या बदला मुले जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे.
5. स्टॉक मार्केट शेअर बाजार मध्ये २१ ते २८ नोव्हेंबर २०२१ World Investor Week 2021 जो जागतिक लोकप्रिय evernt आहे साजरा केला जाणार आहे
6. Union Labour Minister Bhupender Yadav, यांनी भारताचा पहिला survey of domestic workers २२ नोव्हेंबर २०२१ पासून सुरु केला.
7. UK या वर्षी डिसेंबर मध्ये summit of Foreign and Development Ministers from G7 ची मेजवानी करणार आहे.
8. मुंबई सेंट्रल स्टेशन वर इंडियन रेल्वेने रेल प्रवाशांसाठी तसेच सामान्य लोकांसाठी पहिल्या POD रिटायरिंग रूम ची स्थापना केली आहे.
9. १६ नोव्हेंबर २०२१ हा दिवस देशभरात National Press Day म्हणून साजरा केला
10. भारतचे बिमल पटेल United Nation च्या International Law Commission पदासाठी निवडले गेले.

संपूर्ण Current Affairs November 2021 डाउनलोड करा (Download Monthly One Liner Current Affairs PDF)

Current Affairs November 2021 Pdf Download

Advertisement

Click Here

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages