IBPS PO And MT Recruitment 2021:- Institute of Banking Personnel Selection ने 4135 जागांसाठी भरती ची जाहिरात 20 Octomber 2021 रोजी प्रसिद्ध केली आहे. ह्या अंतर्गत पदे भरण्यात येणारा आहेत. ही 4135 जागांसाठी घेतली जाणारी भरती प्रोबेशनरी ऑफिसर (PO) / मॅनेजमेंट ट्रेनी (MT) ह्या पदांकरता भरण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवार आणि शैक्षणिक पात्र असलेल्या उमेदवारांनी ह्या जागांसाठी अर्ज केला होता त्या उमेदवारांसाठी परीक्षेची तारीख जाहीर झाली आहे.
Advertisement
IBPS PO And MT Recruitment 2021 POST Details
पदाचे नाव | प्रोबेशनरी ऑफिसर (PO) / मॅनेजमेंट ट्रेनी (MT) |
एकूण जागा | 4135 |
नौकरीचे ठिकाण | All India |
संस्थेचे नाव | Institute of Banking Personnel Selection |
Hall Ticket Donwnload करण्याची पद्धत | Online |
IBPS PO And MT Recruitment 2021 शैक्षणिक पात्रता
पद | शैक्षणिक पात्रता |
प्रोबेशनरी ऑफिसर (PO) / मॅनेजमेंट ट्रेनी (MT) | कोणत्याही शाखेतून प्राप्त केलेली पदवी |
जागा
पद | जागा |
प्रोबेशनरी ऑफिसर (PO) / मॅनेजमेंट ट्रेनी (MT) | 4135 |
वयाची अट
कमीत कमी वय | 20 वर्ष |
जास्तीत जास्त वय | 30 वर्ष |
महत्त्वाच्या तारखा
पूर्व परीक्षा | 04 डिसेंबर 2021 & 11 डिसेंबर 2021 |
मुख्य परीक्षा | जानेवारी 2022 |
महत्त्वाच्या लिंक्स
Official Site | ibps |
Official Notification | Download |
Hall Ticket Download करण्याची पद्धत
Hall Ticket Download करण्यासाठी लिंक | IBPS |
- वरील दिलेल्या अधिकृत वेबसाइट वर भेट द्या.
- त्यानंतर उजव्या बाजूला login Credential म्हणून विभाग असेल.
- Userid, Password, आणि Capatch code टाका.
- वरील सर्व माहिती भरल्या नंतर लॉगिन बटनावर क्लिक करा.
- लॉगिन झाल्या नंतर तुम्हाला IBPS PO/MT Hall Ticket डाउनलोड असा ऑप्शन दिसेल.
- Download बटन वर क्लिक करून IBPS PO/MT Hall Ticket डाउनलोड होईल.
Related Posts:
- IBPS PO/MT Hall Ticket 2023 | IBPS कडून PO/MT…
- Talathi Bharti Exam Dates And Hall Ticket Download |…
- IBPS SO स्पेशालिस्ट ऑफिसर पदा साठी Hall Ticket जाहीर
- SBI CBO Hall Ticket 5280 जागांसाठी Admit Card जाहीर
- ESIC Admit Card 2022- ESIC मधील 594 जागांसाठी Hall…
- MPSC Rajyaseva Prelims Hall Ticket जाहीर करा डाउनलोड