1. WHO जागतिक आरोग्य संघनतेकडून SARS-CoV-2 चा नवीन वारिएंट प्रकार B.1.1529 Omericon ला मोठी चिंता म्हणून घोषित केले |
2. रशिया चे President Vladimir Putin December 6, 2021. रोजी दिल्ली येथे २१ वे India-Russia Annual Summit ला हजेरी लावणार आहेत |
3. २६ नोव्हेंबर २०२१ ला ISS च new docking module घेऊन जाणार Russian cargo craft ISS ला यशवीरित्या कनेक्ट झाला |
4. भारत सरकार कडून एलोन मस्क च्या Starlink Internet Services, साठी subscribe ना करण्या साठी सावधान केले |
5. Multidimensional Poverty Index वर NITI Aayog कडून नवीन रिपोर्ट published करण्यात आला |
6. Minister of Science and Technology, Dr Jitendra Singh यांनी 9व्या ब्रिक्स विज्ञान आणि तंत्रज्ञान संमेलनाचे अध्यक्ष पद भूषवले |
7. नवीन Omicron कोरोना प्रकार मुले World Trade Organisation ने World Trade Organization ministerial conference पुढे ढकलली |
8. २६ नोव्हेंबर २०२१ रोजी Ayush साठी चे Minister of State Munjpara Mahedrabha यांनी आयुर्वेद पर्व २०२१ चे सुरवात केले |
9. Ministry of Labour कडून Wage Rate Index ची नवीन सिरीज जाहीर करण्यात आली आहे |
10. २५ नोव्हेंबर २०२१ रोजी भारत आणि UK मध्ये Green Energy collaboration बद्दल चर्चा झाली |