Rail Coach Factory Recruitment 2024: – Rail Coach Factory Kapurthala has recently announced a new Bharti. According to the official advertisement, a total of 550 For Fitter/Welder (G&E)/Machinist/Painter (G)/Carpenter/Electrician/AC& Ref. Mechanic Last date of application is 09 April 2024 Posts will be filled. Eligibility and important information is as follows.
Rail Coach Factory Recruitment 2024
रेल्वे कोच फॅक्टरी भरती 2024: रेल्वे कोच फॅक्टरी कपूरथला यांनी नुकतीच नवी भारती जाहीर केली आहे. अधिकृत जाहिरातीनुसार, एकूण ५५० फिटर/वेल्डर (जी अँड ई) / मेकॅनिक/पेंटर (जी) / कारपेंटर/इलेक्ट्रिक/एसी अँड रेफ. मेकॅनिक पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 एप्रिल 2024 आहे. पात्रता आणि महत्वाची माहिती खालीलप्रमाणे आहे.
Rail Coach Factory Recruitment 2024 Details
जाहिरात क्रमांक | A-1/2024 |
नौकरी ठिकाण | कपूरथला (पंजाब) |
फी | General/OBC: Rs.100/- तर SC/ST/ExSM/PWD/Trans साठी कोणतेही फी नाही |
अर्जाची पद्धत | ऑनलाईन |
Post And Vacancies |पद आणि जागा
Sr.No | Post Trade | Vacancy |
1 | Fitter | 200 |
2 | Welder (G&E) | 230 |
3 | Machinist | 05 |
4 | Painter (G) | 20 |
5 | Carpainter | 05 |
6 | Electrician | 75 |
7 | AC & Ref. Mechanic | 15 |
Educational Qualifications – शैक्षणिक पात्रता
10 वी मध्ये 50% मार्क्स असणे आवश्यक आहे. आणि त्या संबंधित ट्रेड मध्ये ITI असणे आवश्यक आहे. आणि ITI (ii) ITI (Fitter/Welder (G&E)/ Machinist/ Painter (G)/Carpenter/Electrician/AC& Ref. Mechanic) असणे आवश्यक आहे.
वयाची पात्रता | Age Limit
- 31 मार्च 2024 रोजी उम्मेदवाराचे वय 15 ते 24 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे.
- या मध्ये SC/ST 05 वर्षे तर OBC साठी 03 वर्षे सूट आहे.
महत्वाच्या तारखा आणि लिंक्स | Important Dates And Links
अर्ज सुरू झाल्याची तारीख :- 09 एप्रिल 2024 (11:59 PM)
How to Apply for Rail Coach Factory Recruitment 2024
- वर दिलेल्या Official Site वर क्लिक करा.
- उजव्या बाजूला रजिस्ट्रेशन Corner मध्ये New Registration वर क्लिक करा.
- दिलेल्या सूचना प्रमाणे अर्जाची माहिती भरा.
- अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स अपलोड करा.
- हे सर्व अर्ज भरून झाल्यानंतर Payment करा.
- पेमेंट झाल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट काढा.
आधिक माहिती साठी आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा.