Advertisement

Gram Sevak Bharti 2023 Notification Out, Apply Online । महाराष्ट्रामध्ये ग्रामसेवक जागांसाठी भरती जाहीर

Maharashtra Talathi Syllabus and Exam Pattern 2022, Gram Sevak Bharti

Gram Sevak Bharti 2023:- Gram Sevak plays a very important role in the development of the village. Gram Sevak Gram Sevak works to convey the government plans and government work to the village level. The process of filling up the posts in the Rural Development Department has started and its schedule has been decided and its action has been started. Official advertisement for Zilla Parishad ZP recruitment has been announced and total of 19000 posts are to be filled, out of which a total of 1628 posts are for contract gram sevak posts.

Advertisement

The recruitment of the Gram Sevak’s post started on 03 August 2023 to apply. And the last date to apply is 25th August 2023, we are going to know more information about Gram Sevak recruitment in this article.

Gram Sevak Bharti 2023

Advertisement

Gram Sevak Bharti 2023:- ग्राम सेवक हा गावाच्या विकासामध्ये अत्यंत महत्वाची भूमिका पार पडत असतो. ग्राम सेवक हा गाव पातळीवर सरकारच्या योजना आणि सरकारचे कार्य गावा पर्यन्त पोहचवण्याचा काम ग्राम सेवक हा करत असतो. ग्रामविकास विभागामधील पदे भरण्याची प्रक्रिया हि सुरू झाली असून याबाबत त्याचे वेळापत्रक ठरवून त्याची कार्यवाही सुरू सुरु करण्यात आली आहे. जिल्हा परिषद ZP भरती साठी अधिकृत जाहिरात जाहीर करण्या आली असून एकूण 19 हजार जागा भरल्या जाणार आहेत त्या मध्ये एकूण 1628 जागा ह्या ग्रामसेवक पदासाठी आहेत.

ग्राम सेवक पदाची ची भरती 03 August 2023पासून अर्ज करण्यासाठी सुरु झाले आहेत .आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 25th August 2023 आहे , ग्राम सेवकाच्या भरतीची अधिक माहिती ही आपण ह्या आर्टिकल मध्ये जाणून घेणार आहोत.

Gram Sevak Recruitment 2023 Details

Advertisement

ग्रामविकास विभागाच्या अधिकार क्षेत्रामधील जिल्हा परिषद अंतर्गत गट-क मधील सर्व संवर्गाची सरळसेवेच्या कोट्यामधील रिक्त पदांच्या 80% मर्यादेपर्यंत रिक्त पदे भरण्यात येणार आहे. हे शासकीय निवेदन मान्यता ही वित्त विभागाच्या निर्देशानुसार दिनांक १५ ऑगस्ट, २०२३ पर्यंत लागू राहणार आहे. या नुसार सरळसेवा साठी जिल्हा परिषद भरती ची जाहिरात जाहीर झाली आहे.

Read More:- Gram Sevak Information In Marathi PDF Download

Gramsevak Bharti Timetable – वेळापत्रक

Advertisement

जिल्हा परिषदांमधील (Group-C) मधील सर्व संवर्गाची रिक्त पदे संवर्गनिहाय आरक्षणाच्या नियमानुसार निश्चित करून जिल्हा परिषदांनी त्यांच्या स्तरावरील जिल्हा निवड मंडळामार्फत परीक्षेचे वेळापत्रक देण्यात आले आहे. हे उपलब्ध करून दिलेले वेळापत्रक खाली दिलेल्या प्रमाणे देण्यात आले आहे.

तपशीलतारीख
जाहिरात प्रसिद्ध03 August 2023
उमेदवारांकडून अर्ज मागवणे05th August 2023 पासून
अर्ज करण्याची शेवटची तारीख 25th August 2023
पात्र उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार
प्रवेशपत्र जाहीरपरीक्षे च्या ७ दिवस अगोदर
ऑनलाइन किंवा ऑफलाइन परीक्षालवकरच जाहिर होईल
अंतिम निकाल जाहीर होणार आणि नियुक्ताची आदेश देणेलवकरच जाहिर होईल

Maharashtra Rural Development and Panchayat Raj Department जिल्हा परिषदेच्या सरळसेवा भरती साठी अधिकृत जाहिरात दिली आहे. जाहिराती नुसार एकूण 19 हजार विविध पदांच्या जागा भरल्या जाणार आहेत या मध्ये जागा जिल्हा निगय असणार आहेत एकूण जागा मध्ये 1628 जागा ह्या कंत्राटी ग्रामसेवक पदासाठ आहेत ह्या मध्ये परत जिल्हा निहाय जागा विभागल्या आहेत.तुम्ही तुमच्या जिल्ह्यानुसार जाहिरात डाउनलोड करू शकता.

जिह्यानिहाय कंत्राटी ग्रामसेवक पदाच्या जागा | Disrict Wise Gramsevak bharti

जिल्ह्याचे नाव एकूण जागा
भंडारा 33
अमरावती 67
बुलढाणा 36
सोलापूर 74
अहमदनगर 52
चंद्रपूर 64
नाशिक 50
धाराशिव (उस्मानाबाद)33
बीड 44
यवतमाळ 161
जालना 50
नांदेड 83
लातूर 4
नंदुरबार 1
गडचिरोली 44
जळगाव 74
गोंदिया 9
हिंगोली 10
वर्धा 43
सांगली 52
रत्नागिरी 185
अकोला 26
नागपूर 26
परभणी 33
ठाणे 18
वाशीम 16
सातारा 101
सिंधुदुर्ग 45
धुळे 5
छत्रपती.संभाजी नगर (औरंगाबाद )15
पालघर 5
पुणे 37
रायगड 75
कोल्हापूर 57

Syllabus 2023 PDF Download & Exam Pattern PDF Maharashtra

महाराष्ट्र ग्रामसेवक भरती जाहिरात आणि निवड हि जिल्हा निवड समिती तर्फे करण्यात येते ग्रामसेवक हे ग्रामविभाग मध्ये येणारे वर्ग ३ चे पद असून ग्रामपंचायत मध्ये ग्रामसेवक च काम आणि पद खूप महत्वाचं असते ग्रामसेवक ग्रामपंचायत मधील जवळ जवळ सर्व महत्वाची कामे करतो .

भरती ची जाहिरात जाहीर झाल्या नंतर दरवर्षी हजारो उम्मेदवार अर्ज करतात त्या मुळे परीक्षे साठी खूप स्पर्धा असते परीक्षा पास होऊन ग्रामसेवक पद मिळवण्यासाठी योग्य अभ्यास करणे गरजेचं आहे ह्या पोस्ट मध्ये Gram Sevak Syllabus 2023 PDF Download And Exam Pattern Pdf Mahrashtra संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे ती तुम्हाला उपयुक्त ठरेल तसेच ग्रामसेवक कामे ,पगार ,पात्रता ,अन्य साऱ्या प्रश्नाची उत्तरे देण्यात आलेली आहेत.

Read More:- Syllabus 2023 PDF Download & Exam Pattern PDF Maharashtra

Important Dates of Gram Sevak Bharti महत्वाच्या तारखा आणि लिंक्स

अर्ज सुरू झाल्याची तारीख :- 05th ऑगस्ट 2023 पासून

अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 25th ऑगस्ट 2023

अधिकृत वेबसाईट : Click here

जाहिरात : Click here

Online अर्ज :- Click here

How To Apply for Gram Sevak Recruitment 2023

ऑनलाईन अर्ज उपलब्ध झाल्यानंतर खाली दिलेली प्रक्रियेनुसार ऑनलाईन अर्ज करावा.

  • वर दिलेल्या Official Site वर क्लिक करा.
  • उजव्या बाजूला रजिस्ट्रेशन Corner मध्ये New Registration वर क्लिक करा.
  • दिलेल्या सूचना प्रमाणे अर्जाची माहिती भरा.
  • अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स अपलोड करा.
  • हे सर्व अर्ज भरून झाल्यानंतर Payment करा.
  • पेमेंट झाल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट काढा.

आधिक माहिती साठी आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages