Advertisement

LIC ADO Recruitment 2023 मध्ये 9400 जागांसाठी मेगा भरती जाहीर

LIC Assistant Syllabus 2022

LIC ADO Recruitment 2023:- Life Insurance Corporation of India has announced new mega recruitment. As per the advertisement, 9400 posts of Apprentice Development Officers (ADO) posts will be filled. The application method is online and the last date is 10 February 2023. Important information and eligibility are as follows.

Advertisement

LIC ADO भर्ती 2023:- भारतीय आयुर्विमा महामंडळाने नवीन मेगा भरती जाहीर केली आहे. जाहिरातीनुसार, शिकाऊ विकास अधिकारी (ADO) पदांच्या 9400 जागा भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन आहे आणि अंतिम तारीख १० फेब्रुवारी २०२३ आहे. महत्त्वाची माहिती आणि पात्रता खालीलप्रमाणे आहे.

LIC ADO Recruitment 2023 Details

पद प्रशिक्षणार्थी विकास अधिकारी (ADO)
एकूण9400 जागा
अर्जाची पद्धतऑनलाईन
नौकरी ठिकाणसंपूर्ण भारत
फीGeneral आणि OBC: Rs.750/- तर SC/ST महिला साठी कोणतेही फी नाही

Post

Sr. No.ZoneNo. of Vacancy
1Northern Zonal Office (NZ)1216
2North Central Zonal Office (NCZ)1033
3Central Zonal Office (CZ)561
4East Central Zonal Office(ECZ)1049
5South Central Zonal Office (SCZ)1408
6Southern Zonal Office (SZ)1516
7Western Zonal Office (WZ)1942
8Eastern Zonal Office (EZ)669
Total9400

Educational Qualifications

Advertisement

उमेदवाराकडे कोणत्याही शाखेतील पदवी किंवा भारतीय विमा संस्थान,मुंबई यांची फेलोशिप असणे आवश्यक आहे.

वयाची अट

01 जानेवारी 2023 रोजी 21 ते 30 वर्षे तर SC/ST:05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट असणे आवश्यक आहे.

महत्वाच्या तारखा आणि लिंक्स

Advertisement

ऑनलाईन अर्ज कारण्याची शेवटची तारीख : 17 फेब्रुवारी 2023 

ऑनलाईन अर्ज सुरवात :19 January 2023

Advertisement

परीक्षा :-

  1. पूर्व परीक्षेची तारीख 12 मार्च 2023
  2. मुख्य परीक्षेची तारीख 08 एप्रिल 2023

अधिकृत वेबसाईट :- पहा

जाहिरात :- पहा

ऑनलाईन अर्ज :- अर्ज करा

How To Apply For LIC ADO Recruitment 2023

  • वर दिलेल्या Official Site वर क्लिक करा.
  • उजव्या बाजूला रजिस्ट्रेशन Corner मध्ये New Registration वर क्लिक करा.
  • दिलेल्या सूचना प्रमाणे अर्जाची माहिती भरा.
  • अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स अपलोड करा.
  • हे सर्व अर्ज भरून झाल्यानंतर Payment करा.
  • पेमेंट झाल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट काढा.

आधिक माहिती साठी आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages