ISRO SAC Recruitment 2023:- The Indian Space Research Organization has announced a new recruitment in the Space Applications Centre. According to the advertisement, a total of 33 posts of Junior Research Fellow (JRF), Research Associates (RA), and Project Associates (PA) are to be filled in Ahmedabad. The application method for the said recruitment is online and the last date is 08 January 2023. Important information and eligibility are as follows.
ISRO SAC Recruitment 2023 :- भारतीय अंतराळ संशोधन संस्थेकडून Space Applications Centre मध्ये नवीन भरती ची जाहिरात देण्यात आलेली आहे. जाहिराती नुसार अहमदाबाद येथे Junior Research Fellow (JRF), Research Associates (RA), Project Associates (PA) या पदाच्या एकूण ३३ जागा भरल्या जाणार आहेत सदर भरती साठी अर्जाची पद्धत ऑनलाईन असून शेवटची तारीख 0८ जानेवारी 2023 आहे .महत्वाची माहिती आणि पात्रता खालीलप्रमाणे .
ISRO SAC Recruitment 2023
जाहिरात क्रमांक . | SAC:01:2022 |
अर्जाची पद्धत | ऑनलाईन |
नौकरी ठिकाण | अहमदाबाद |
फी | कोणतेही फी नाही |
Post And educational Qualifications पोस्ट आणि शैक्षणिक पात्रता
Post No. | Posts | Vacancy | Educational Qualifications |
1 | Junior Research Fellow (JRF) | 27 | M.Tech मध्ये 60% गुणांसह उत्तीर्ण किंवा 65% गुणांसह M.Sc. आणि CSIR-UGC आणि GATE असणे आवश्यक आहे. |
2 | Research Associates (RA) | 05 | Ph.D. आणि 65% गुणांसह M.Sc. असणे आवश्यक आहे. |
3 | Project Associates (PA) | 01 | B.E./B.Tech (इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रिकल) 65% गुणांसह उत्तीर्ण किंवा M.Sc. (इलेक्ट्रॉनिक्स) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. |
Total | 33 |
वयाची पात्रता
- 08 जानेवारी 2023 रोजी वय 28 ते 35 वर्षे दरम्यान असणे आवश्यक
- या मध्ये OBC 03 वर्षे तर SC/ST 05 वर्षे सूट आहे.
महत्वाच्या तारखा आणि लिंक्स
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 08 जानेवारी 2023 (05:00 PM)
अधिकृत वेबसाईट :पहा
जाहिरात :- पहा
ऑनलाईन अर्ज :-अर्ज करा
How To Apply for ISRO Recruitment 2023
ISRO Recruitment 2023 विविध ह्या पदांकरता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खाली माहिती प्रमाणे जाणून घ्या.
- वर दिलेल्या अर्ज करण्यासाठी Apply Online वर क्लिक करा.
- खालील भागास पदांकरत 2 पदांसाठी वेग वेगळ्या जाहिराती असतील त्या वर apply now अर्ज वर क्लिक करा.
- दिलेल्या सूचना प्रमाणे अर्जाची माहिती भरा.
- अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स अपलोड करा.
- हे सर्व अर्ज भरून झाल्यानंतर Payment करा.
- पेमेंट झाल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट काढा.
आधिक माहिती साठी CRIS Recruitmentची आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा.