Advertisement

AAI Bharti 2024| भारतीय विमानतळ प्राधिकरणामध्ये एकूण विविध जागांसाठी भरती जाहीर

AAI Bharti 2024: The Airports Authority of India (AAI) has issued a recruitment notice for a total of 490 Junior Executive Posts. The application form for this recruitment is online with a last date of 01 May 2024 and the job location is All India.

Advertisement

AAI Bharti 2024 | AAI Recruitment 2024

AAI Bharti 2024:- Airports Authority of India (AAI), म्हणजेच भारतीय विमानतळ प्राधिकरणा कडून नवीन भरती ची जाहिरात देण्यात आलेली आहे जाहिराती नुसार  Junior Executive Posts  पदाच्या एकूण 490 जागा भरल्या जाणार आहेत. या भरती साठी अर्जाची पद्धत ऑनलाईन असून शेवटची तारीख 01 मे 2024 आहे तसेच नौकरी ठिकाण संपूर्ण भारत आहे महत्वाची माहिती आणि पात्रता पुढीलप्रमाणे आहे.

Details Of AAI Recruitment 2024

जाहिरात क्रमांक .02/2024/CHQ
एकूण जागा490 जागा
जागा ज्युनियर एक्झिक्युटिव
अर्जाची पद्धत ऑनलाईन
नौकरी ठिकाण संपूर्ण भारत
फी  General/OBC: ₹1000/-  [SC/ST/PWD/महिला: फी नाही]

Posts And Vacancies | पद आणि जागा

Post No.PostsVacancies
1Junior Executive (Architecture)03
2Junior Executive (Civil)90
3Junior Executive (Electrical)106
4Junior Executive (Electronics)278
5Junior Executive (IT)13
Total490

शैक्षणिक पात्रता | Educational Qualifications

Post No.Name of the PostEducational Qualifications
1Junior Executive (Architecture)आर्किटेक्चर (Architecture) इंजिनिअरिंग पदवी आणि GATE 2024 असणे आवश्यक आहे.
2Junior Executive (Civil)B.E./B.Tech (Civil) आणि GATE 2024 असणे आवश्यक आहे.
3Junior Executive (Electrical)B.E./B.Tech (Electrical) आणि GATE 2024 असणे आवश्यक आहे.
4Junior Executive (Electronics)B.E./B.Tech (Electronics/ Telecommunications / Electrical) आणि GATE 2024 असणे आवश्यक आहे.
5Junior Executive (IT)B.E./B.Tech (Computer Science/ Computer Engineering/IT/ Electronics) किंवा MCA आणि GATE 2024 असणे आवश्यक आहे.

वयाची पात्रता | Age Limit

  • उमेदवाराचे वय हे 01 मे 2024 रोजी 27 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
  • या मध्ये SC/ST 05  तर OBC साठी 03 वर्ष सूट आहे.
Advertisement

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 01 मे 2024

ऑनलाईन अर्ज सुरवात :- 02 एप्रिल 2024

Advertisement

अधिकृत वेबसाईट : पहा

जाहिरात : पहा

Advertisement

ऑनलाईन अर्ज :- अर्ज करा

How To Apply for AAI Recruitment 2023

  • वर दिलेल्या Official Site वर क्लिक करा.
  • उजव्या बाजूला रजिस्ट्रेशन Corner मध्ये New Registration वर क्लिक करा.
  • दिलेल्या सूचना प्रमाणे अर्जाची माहिती भरा.
  • अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स अपलोड करा.
  • हे सर्व अर्ज भरून झाल्यानंतर Payment करा.
  • पेमेंट झाल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट काढा.

आधिक माहिती साठी आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages