SCR Bharti 2021 दक्षिण मध्य रेल्वे च्या Secunderabad Division साठी नवीन रिक्त जागा भरण्या साठी अर्ज मागवण्यात आले आहेत जाहिराती नुसार Junior Engineer पदाच्या एकूण 81 जागा भरल्या जाणार आहेत पात्र उम्मेदवार ऑनलाईन अँप्लिकेशन लिंक च्या साहाय्याने ऑनलाईन आवेदन करू शकता अँप्लिकेशन सादर करण्याची शेवटची तारीख 16 डिसेंबर 2021 असून या भरती साठी ची अन्य माहिती पुढील प्रमाणे
Advertisement
SCR Bharti 2021
जाहिरात क्रमांक
RRC/SCR/GDCE/03/2021
Junior Engineer
एकूण ८१ जागा
नौकरी ठिकाण
दक्षिण मध्य रेल्वे Secunderabad Division
एकूण फी
कोणतीही फी नाही
जाहिराती नुसार एकूण 81पदांमध्ये राखीव जागा विभागल्या गेल्या आहेत
या नुसार General साठी 50 जागा ,SC साठी 12 ,ST साठी 01 तर OBC साठी 18 जागांचा समावेश आहे
शैक्षणिक पात्रता
Junior Engineer
Civil Engineer मध्ये 3 Year Diploma किंवा Civil Engineer मध्ये ३ वर्ष B .SC
अर्ज पद्धत
ऑनलाईन
वयाची पात्रता
UR
OBC
SC आणि ST
उच्च वय मर्यादा
02/01/1980
02/01/1977
02/01/1975
वय गट
42 वर्ष
45 वर्ष
47 वर्ष
परीक्षा पॅटर्न आणि सिलॅबस
ऑनलाईन अर्ज करणाऱ्या उम्मेदवाराना परीक्षा द्यावी लागणार आहे जी RRB लेवल परीक्षा असणार आहे
या परीक्षेसाठी एकूण १०० प्रश असून ९० मिनिटांचा वेळ असणार आहे
जाहिराती नुसार परीक्षे मध्ये General Awareness,Physics And Chemistty ,Basics Of Computer Application ,Basics Of Environment And Pollution Control या वर आधारित प्रश्ने विचारले जाणार आहेत
परीक्षा हि कॉम्पुटर आधारित CBT टेस्ट असणार आहे तसेच प्रश्ने MCQ पद्धतीचे असणार आहेत
चुकीच्या उत्तराला निगेटिव्ह मार्किंग सुद्धा असणार आहे
ऑनलाईन फॉर्म भरल्या नंतर परीक्षा तारीख आणि ठिकाण वेळ उम्मेदवाराला SMS द्वारे कळवण्यात येईल
Chief Content Writer, And Digital marketing Strategist. Responsible for developing and executing the company's content strategy. This includes conducting keyword research, writing SEO-optimized content, and managing the content calendar.a strong understanding of SEO principles.