देशातल्या सगळ्या मोठ्या सार्वजनिक बँके पैकी एक असलेली बँक ऑफ बडोदा मध्ये नवीन भरतीची जाहिरात देण्यात आली आहे जाहिराती नुसार (Bank of Baroda Bharti 2021) विविध मॅनेजर पदाच्या एकूण 376 जागा भरल्या जाणार आहेत या मध्ये Sr. Relationship Manager,e- Wealth Relationship Manager या पदांचा समावेश आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख ०९ डिसेंबर २०२१ असून उम्मेदवार पात्रतेनुसार ऑनलाईन अर्ज करू शकतात जाहिराती नुसार अन्य माहिती खालील प्रमाणे
Advertisement
Bank of Baroda Bharti 2021
जाहिरात क्रमांक | 19.11.2021 |
Sr. Relationship Manager | एकूण 326 पदे |
e- Wealth Relationship Manager | एकूण 50 पदे |
नौकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
अँप्लिकेशन फी | General/OBC साठी 600/- तर SC/ST/PWD आणि महिला साठी 100/- |
शॆक्षणिक पात्रता
Sr. Relationship Manager | कोणत्याही शाखेतून पदवीधर असणे आवश्यक आणि कामाचा 02 वर्ष अनुभव अनिवार्य |
e- Wealth Relationship Manager | कोणत्याही शाखेतून पदवीधर असणे आवश्यक आणि कामाचा 1.5 वर्ष अनुभव अनिवार्य |
वयाची पात्रता
- १ नोव्हेंबर २०२१ रोजी Sr. Relationship Manager पदासाठी वय मर्यादा 24 ते 35 वर्षे आहे
- तर e- Wealth Relationship Manager पदासाठी 23 ते 35 वर्षे
- दोनी पदांमध्ये SC/ST साठी 05 वर्षे सूट तर OBC साठी 03 वर्षे सूट आहे
निवड प्रक्रिया
- ऑनलाईन आवेदन केलेल्या पात्र उम्मेदवारांची मुलाखत आणि Interviewआणि Group Discussion टेस्ट होईल
- यानंतर त्यांच्या मुलाखतीच्या मार्क्स च्या आधारे cut off निश्चित करून पदांसाठी उम्मेदवार निवडले जातील
- उम्मेदवार आता ऑनलाईन पद्धतीने वेबसाईट वर जाऊन अर्ज करू शकतात
महत्वाच्या तारखा आणि लिंक्स
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख | 09 डिसेंबर 2021 |
अधिकृत वेबसाईट | येथे पहा |
अधिकृत जाहिरात | डाउनलोड करा |
ऑनलाईन अर्ज | अर्ज करा |
Related Posts:
- बँक ऑफ बडोदा मध्ये IT SPECIALIST पदाची भरती एकूण १५ जागा
- बँक ऑफ बडोदा भरती Vice President पदाच्या 145 जागा
- Bank of Baroda Bharti 2024 | बँक ऑफ बडोदा मध्ये…
- सारस्वत बँक भरती Junior Officer पदाच्या एकूण 300 जागा
- IISER पुणे मध्ये नवीन भरती एकूण ०३ जागा
- टाटा मेमोरियल सेंटर (TMC) मध्ये नवीन भरती एकूण 126 जागा