1. उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी 18 नोव्हेंबर 2021 रोजी हैदराबादमध्ये श्रीमद्रमायनम् या पुस्तकाचे प्रकाशन केले |
|
2. आयपीएफ स्मार्ट पोलिसिंग इंडेक्स 2021 मध्ये आंद्रा प्रदेश पोलिसांना प्रथम क्रमांक मिळाला आहे. |
|
3. पूजा बदलानी २०२१ मध्ये मिसेस इंडिया वर्ल्डवाईड क्वीन बनली |
|
4. जागतिक बालदिन दरवर्षी 20 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. |
|
5. मेड इन इंडिया अंतर्गत बनलेली पहिले विनाशक आणि आघाडी चे जहाज INS Vishakhapatnam हे जहाज 21 नोव्हेंबर 2021 रोजी भारतीय नौदला मध्ये रुजू झाले. |
|
6. BOB Credit कार्ड्स लाँच करण्यासाठी बँक ऑफ बडोदा ने NPCI National Payments Corporation Of India बरोबर भागीदारी करार केला |
|
7. १७ नोव्हेंबर २०२१ ला भारताची युनेस्कोच्या कार्यकारी मंडळावर पुन्हा निवड झाली हि निवड 2021-2025 या कालावधीसाठी असणार आहे |
|
8. राष्ट्रपती Ram Nath Kovind जी ‘Swachh Survekshan 2021 मध्ये जिंकलेल्या 342 cities ना सन्मानित केले |
|
9. The International Commission to Reignite ने Fight Against Smoking report रिपोर्ट प्रकाशित केला आहे त्यानुसार भारताचा स्मोकिंग सोडण्याच्या दर खूप कमी आहे |
|
10. हिंगोली मध्ये 225 hectares जमीन Gravitational-Wave Observatory (LIGO) साठी देण्यात आली आहे |
|