Indian Navy च्या Naval Ship Repair Yard कडून भरतीची नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे या जाहिराती नुसार Naval Ship Repair Yard Bharti 2021 मध्ये Apprentice पदाच्या एकूण 173 जागा भरल्या जाणार आहेत पोस्टिंग चे ठिकाण कारवार आणि गोवा असून १९ डिसेंबर २०२१ पर्यंत ऑनलाईन अर्ज करून त्याची प्रिंट काढून पाठवणे गरजेचं आहे जाहिराती नुसार दिलेली पात्रता आणि अन्य माहिती खालीलप्रमाणे
Advertisement
Naval Ship Repair Yard Bharti 2021
जाहिरात क्रमांक | — |
Apprentice | एकूण 173 जागा |
नौकरी ठिकाण | कारवार आणि गोवा |
अँप्लिकेशन फी | कोणीतही फी नाही |
- जाहिराती नुसार कारवार या ठिकाणी एकूण १५० जागा भरल्या जाणार आहेत तर २३ जागा गोवा या ठिकाणी आहेत
- अधिकृत जाहिराती मध्ये Apprentice पदांमध्ये असणाऱ्या ट्रेड ची माहिति देण्यात आली आहे
- दिलेल्या Trade नुसार कारवार मध्ये कोणत्या TRADE साठी किती जागा आहेत याची माहिती देण्यात आली आहे
- उम्मेदवाराने अधिक माहिती साठी अधिकृत जाहिरात काजळीपुर्वक पाहून TRADE आणि जागा तसेच ठिकाण याची माहिती पाहावी
शॆक्षणिक पात्रता
Apprentice | १० वि मध्ये ५० टक्के पेक्षा जास्त गुण आवश्यक आणि निवडलेल्या TRADE नुसार ITI मध्ये ६५ टक्के पेक्षा जास्त गुण असणे गरजेचं |
वयाची पात्रता | उम्मेदवार चे वय 01 एप्रिल 2022 रोजी १४ ते २१ दरम्यान असणे गरजेचं आहे या मध्ये [SC/ST ०५ वर्ष सूट आहे |
- शॆक्षणिक पात्रते शिवाय शारीरिक पात्रता सुद्धा जाहिराती मध्ये नमूद केली गेली आहे
अर्ज करण्याची पद्धत
- या भरती साठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या अधिकृत वेबसाईट वर करायचे आहे
- ऑनलाईन अर्जाची प्रिंट काढून ती दिलेल्या ऍड्रेस वर पाठवणे सुद्धा अनिवार्य आहे
- जाहिराती नुसार भरतीच्या परीक्षा आणि मुलाखत जानेवारी आणि फेबुरवारी २०२१ मध्ये घेतल्या जाणार आहेत
- यासाठीच्या तारखा आणि हॉल तिकीट उम्मेदवाराना SMS द्वारे कळवण्यात येईल
महत्वाच्या तारखा आणि लिंक्स
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख | 19 डिसेंबर 2021 |
अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख | 19 डिसेंबर 2021 |
अधिकृत वेबसाईट | येथे पहा |
अधिकृत जाहिरात | Download Now |
ऑनलाईन अर्ज | Apply Online |
अर्ज प्रिंट पाठवण्याचा पत्ता
The Officer-in-charge, Dockyard Apprentice School, Naval Ship Repair Yard, Naval Base, Karwar, Karnataka-581308
Related Posts:
- MPSC सहायक सरकारी अभियोक्ता भरती एकूण 547 जागा
- NHM सांगली विभाग भरती विविध पदांच्या एकूण 107 जागा
- महावितरण अँप्रेन्टिस पदाची भरती लातूर विभाग एकूण 26 जागा
- महावितरण चंद्रपूर बिभाग अँप्रेन्टिस भरती एकूण 127 जागा
- भारतीय स्टेट बँकेत विविध पदांची भरती एकूण 53 जागा
- Vizag Steel Bharti 2022-अप्रेंटिस ट्रेनी पदाची भरती…