Home » WCL Recruitment 2023 विविध पदांच्या 1218 जागा
WCL Recruitment 2023 विविध पदांच्या 1218 जागा
WCL Recruitment 2023 –Western Coalfields Limited कडून नवीन भरती ची जाहिरात देण्यात आलेली आहे जाहिराती नुसार 902 ITI Trade Apprentice आणि 316 Graduate/ Diploma Apprentice Posts अशा एकूण 1218 जागा भरल्या जाणार आहेत .अर्जाची पद्धत ऑनलाईन असून शेवटची तारीख 28 ऑक्टोबर 2024 आहे. ह्याबद्दलची अधिक माहिती पुढीलप्रमाणे .
Advertisement
WCL Recruitment 2023 1
जाहिरात क्रमांक .
WCL/HRD/Noti./Trade Appr/2024-25/40
ट्रेड अप्रेंटिस
902 जागा
अर्जाची पद्धत
ऑनलाईन
नौकरी ठिकाण
महाराष्ट्र & मध्यप्रदेश
फी
नाही
क्रमांक
ट्रेड
पद संख्या
ITI ट्रेड अप्रेंटिस
१
COPA
171
२
फिटर
229
३
इलेक्ट्रिशियन
251
४
वेल्डर (G&E)
62
५
सर्व्हेअर
18
६
मेकॅनिक (डिझेल)
39
७
वायरमन
19
८
ड्राफ्ट्समन (सिव्हिल)
07
९
पंप ऑपरेटर कम मेकॅनिक
19
१०
टर्नर
17
११
मशीनिस्ट
09
फ्रेशर ट्रेड अप्रेंटिस
१
सिक्योरिटी गार्ड
61
शैक्षणिक पात्रता
ITI ट्रेड अप्रेंटिस साठी संबंधित ट्रेड मध्ये ITI आवश्यक.
फ्रेशर ट्रेड अप्रेंटिस साठी 10वी उत्तीर्ण. आवश्यक.
वयाची पात्रता
28 ऑक्टोबर 2024 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
या मध्ये SC/ST: 05 तर OBC: 03 वर्षे सूट आहे .
महत्वाच्या तारखा आणि लिंक्स
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 ऑक्टोबर 2024 (05:00 PM)