Advertisement

IBPS RRB Recruitment 2023 | IBPS RRB मध्ये 8600+ जागांसाठी मेगा भरती जाहीर | लगेच करा अर्ज | (मुदतवाढ)

IBPS SO Recruitment 2022

IBPS RRB Recruitment 2023:- Institute of Banking Personnel Selection has issued an advertisement to fill up 8600+ posts of RRB i.e. Specialist Officer. As per the official advertisement, the posts of Officer Scale I, II, III & Office Assistant (Multipurpose) are going to be filled. The application mode for this is online and the last date to apply is 21st June 2023 Important information and eligibility are as follows.

Advertisement

IBPS RRB Recruitment 2023:- Institute of Banking Personnel Selection कडून RRB म्हणजेच स्पेशालिस्ट ऑफिसर पदाच्या 8600+ जागा भरण्यासाठी जाहिरात देण्यात आलेली आहे. अधिकृत जाहिराती नुसार Officer Scale I, II, III & Office Assistant (Multipurpose) पदाच्या जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी अर्जाची पद्धत ऑनलाईन असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जून 2023 आहे महत्वाची माहिती आणि पात्रता खालीलप्रमाणे आहे.

IBPS RRB Recruitment 2023 Details

जाहिरात क्रमांकCRP RRBs XII
नौकरी ठिकाण संपूर्ण भारत
अर्जाची पद्धत ऑनलाईन
फी General/OBC: Rs.850/ तर [SC/ST/PWD ₹175/
परीक्षा पूर्व परीक्षा: ऑगस्ट 2023
एकल/मुख्य परीक्षा: सप्टेंबर 2023

Post And Educational Qualifications – शैक्षणिक पात्रता

Sr. NoName of PostVacancyEducational Qualifications
1Office Assistant (Multipurpose)5528कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे.
2Officer Scale-I (Assistant Manager)2485कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे.
3Officer Scale-II (Agriculture Officer)60कृषी / बागकाम / डेअरी / पशुसंवर्धन / वनसंवर्धन / पशुवैद्यकीय विज्ञान / कृषी अभियांत्रिकी /फिशकल्चर पदवी किंवा समकक्ष मध्ये 50% गुणांसह पास आणि 02 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.
4Officer Scale-II  (Marketing Officer)03MBA (मार्केटिंग) आणि 01 वर्ष अनुभव असणे आवश्यक आहे.
5Officer Scale-II (Treasury Manager)08CA/MBA (फायनांस) आणि 01 वर्ष अनुभव असणे आवश्यक आहे.
6Officer Scale-II (Law)24सह विधी पदवी (LLB) मध्ये 50% गुणांसह मध्ये  पास आणि 02 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.
7Officer Scale-II (CA)21CA आणि 01 वर्ष अनुभव असणे आवश्यक आहे.
8Officer Scale-II (IT)67गुणांसह इलेक्ट्रॉनिक्स /कम्युनिकेशन / संगणक विज्ञान /IT पदवी 50 % गुणांसह पास आणि 01 वर्ष अनुभव असणे आवश्यक आहे.
9Officer Scale-II (General Banking Officer)332कोणत्याही शाखेतील पदवी मध्ये 50% गुणांसह पास आणि 02 वर्षे  अनुभव असणे आवश्यक आहे
10Officer Scale-III (Senior Manager)73कोणत्याही शाखेतील पदवी मध्ये 50% गुणांसह पास आणि 05 वर्षे  अनुभव असणे आवश्यक आहे
Total8611

वयाची पात्रता

  • 01 जून 2023 रोजी वय 18 ते 40 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे.
  • या मध्ये SC/ST 05  तर OBC 03 वर्ष सूट आहे.

महत्त्वाच्या तारखा आणि लिंक्स

Advertisement

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 21 जून 2023 (28 जून 2023)

अधिकृत वेबसाईट :- पहा

Advertisement

अधिकृत जाहिरात :- पहा

ऑनलाईन अर्ज :-

Advertisement

1 Post No :- Click Here

2 Post No :- Click Here

3 ते 10 Post No :- Click Here

How to apply for IBPS RRB Recruitment 2023

  • वर दिलेल्या ऑनलाईन अर्ज वर क्लिक करा.
  • उजव्या बाजूला रजिस्ट्रेशन Corner मध्ये New Registration वर क्लिक करा.
  • दिलेल्या सूचना प्रमाणे अर्जाची माहिती भरा.
  • अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स अपलोड करा.
  • हे सर्व अर्ज भरून झाल्यानंतर Payment करा.
  • पेमेंट झाल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट काढा.

आधिक माहिती साठी आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages