Advertisement

IB Recruitment 2023 | केंद्रीय गुप्तचर विभागामध्ये 797 जागांसाठी मेगा भरती जाहीर | रु.81,100 पर्यंत मासिक वेतन करा लगेच अर्ज

IB Recruitment 2023:- Ministry of Home Affairs and Intelligence Bureau i.e. Central Intelligence Department has announced new recruitment. According to the advertisement, a total of 797 posts of Junior Intelligence Officer Grade-II/Technical, JIO-II/Tech Examination 2023 are going to be filled. Application mode is online and the last date is 23 June 2023 (11:59 PM) Important information and eligibility are as follows.

Advertisement

IB Recruitment 2023 :- Ministry of Home Affairs आणि Intelligence Bureau म्हणजेच केंद्रीय गुप्तचर विभाग यांच्या कडून नवीन भरती ची जाहिरात देण्यात आलेली आहे. जाहिराती नुसार Junior Intelligence Officer Grade-II/Technical, JIO-II/Tech Examination 2023 या पदाच्या एकूण 797 जागा भरल्या जाणार आहेत. अर्जाची पद्धत ऑनलाईन असून शेवटची तारीख 23 जून 2023 (11:59 PM) आहे महत्वाची माहिती आणि पात्रता पुढीलप्रमाणे आहे.

IB Recruitment 2023 Details

जाहिरात क्रमांक .
पद ज्युनियर इंटेलिजेंस ऑफिसर ग्रेड-II/टेक्निकल (JIO-II/Tech)
एकूण जागा 797 जागा
अर्जाची पद्धत ऑनलाईन
वेतन Rs.25,500 ते 81,100 मासिक वेतन
नौकरी ठिकाण संपूर्ण भारत
फी  General/OBC/EWS: Rs.500/-  तर SC/ST/ExSM/महिला साठी Rs.450/-
परीक्षा लवकरच जाहीर होईल

शैक्षणिक पात्रता

  • इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलीकम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन/इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/IT/कॉम्प्युटर सायन्स/कॉम्प्युटर इंजिनिअरिंग/कॉम्प्युटर एप्लिकेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा B.Sc (इलेक्ट्रॉनिक्स/कॉम्प्युटर सायन्स/फिजिक्स/गणित) किंवा कॉम्प्युटर एप्लिकेशन पदवी असणे आवश्यक आहे.

वयाची पात्रता

  • 23 जून 2023 रोजी 18-27 वर्षांपर्यंत तर दुसऱ्या पदासाठी 18 ते 27 वर्षे आहे.
  • या मध्ये SC/ST: 05 वर्षे तर OBC: 03 वर्षे सूट आहे.

महत्वाच्या तारखा आणि लिंक्स

Advertisement

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 23 जून 2023 (11:59 PM)

अधिकृत वेबसाईट : पहा

Advertisement

जाहिरात : पहा

ऑनलाईन अर्ज :- अर्ज करा

How to Apply for IB Recruitment 2023

  • वर दिलेल्या Official Site वर क्लिक करा.
  • उजव्या बाजूला रजिस्ट्रेशन Corner मध्ये New Registration वर क्लिक करा.
  • दिलेल्या सूचना प्रमाणे अर्जाची माहिती भरा.
  • अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स अपलोड करा.
  • हे सर्व अर्ज भरून झाल्यानंतर Payment करा.
  • पेमेंट झाल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट काढा.
Advertisement

आधिक माहिती साठी आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages