Home » नोंदणी विभाग गोवा लिपिक पदाची भरती एकूण १२ जागा
नोंदणी विभाग गोवा लिपिक पदाची भरती एकूण १२ जागा
Registration Department Goa Bharti 2021 नोंदणी विभाग गोवा तर्फे लिपिक पदासाठी नवीन भरतीची ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे जाहिराती नुसार Lower Division Clerk पदाच्या एकूण १२ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत पात्रं उम्मेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ डिसेंबर २०२१ असून जाहिराती नुसार पदाची महत्वाची माहिती खालीलप्रमाणे
Advertisement
Registration Department Goa Bharti 2021
जाहिरात क्रमांक
1/4/21-Registration/2404
लोअर डिव्हिजन लिपिक ( Lower Division Cler)
एकूण १२ रिक्त पदे
नौकरी ठिकाण
गोवा
एकूण फी
कोणतीही फी नाही
वयाची मर्यादा
वय ४५ वर्षापेक्षा जास्त नसावे
एकूण १२ रिक्त जगामध्ये विविध जातीनुसार जागा विभागल्या गेल्या आहे
या नुसार ST साठी ०२ राखीव जागा OBC साठी ०५ जागा ,EWS साठी ०२ जागा तर खुल्या प्रववर्गसाठी एकूण ०३ जागा आहेत
शैक्षणिक पात्रता
Lower Division Clerk
Higher Secondary School किंवा Technical Education Diploma Computer Knowledge Typing Speed आणि मराठी भाषेची माहिती
नोंदणी विभाग गोवा भरती परीक्षा पॅटर्न
Knowledge of computer operations
20 marks
General Knowledge
20 marks
Reasoning ability
20 marks
History and Politics of State of Go
20 marks
Letter Writing/office procedur
10 marks
Mathematical and analytical knowledge
10 marks.
Total
100 Marks
पात्रं उम्मेदवारांची ऑनलाईन लेखी परीक्षा ठरवलेल्या तारखे नुसार घेतली जाईल
अर्ज केलेल्या उम्मेदवाराना परीक्षेची तारीख आणि वेळ हॉल तिकीट SMS द्वारे कळवण्यात येईल
१०० मार्क्स ची परीक्षा असून त्या साठी एकूण २ तासाचा वेळ असणार आहे
परीक्षा मार्क्स आणि मेरिट च्या आधारे उम्मेदवारची शेवट निवड केली जाईल