Advertisement

SSC GD Constable Recruitment 2023 एकूण 26146 जागा

SSC-GD-

SSC GD Constable Recruitment 2022-Staff Selection Commission (SSC) कडून Armed Police Forces (CAPFs) NIA & SSF and Rifleman (GD) in Assam Rifles (AR) Sepoy in Narcotics Control Bureau साठी महिला आणि पुरुष दोन्ही साठी GD Constable  CAPFs Exam-2022 SSC GD Constable Recruitment 2024 ची जाहिरात प्रसिद्ध केली आहे जाहिराती नुसार एकूण 26146 जागा भरल्या जाणार आहेत. या भरती साठी अर्जाची पद्धत ऑनलाईन असून  31 December 2023 (11:00 PM) शेवटची तारीख आहे महत्वाची माहिती आणि पात्रता पुढीलप्रमाणे .

Advertisement

SSC GD Constable Recruitment 2023

जाहिरात क्रमांक .SSC GD 2023
एकूण जागा  26146 जागा
पदाचे नाव GD कॉन्स्टेबल  (जनरल ड्युटी)
अर्जाची पद्धत ऑनलाईन
नौकरी ठिकाण संपूर्ण भारत
फी General/OBC: ₹100/-  तर SC/ST/ExSM/महिला साठी फी नाही
परीक्षा (CBT)फेब्रुवारी/मार्च 2024

फोर्स नुसार पदे

फोर्स पुरुष जागा महिला जागा एकूण
BSF52119636174
CISF9913111211025
CRPF3266713337
SSB59342665
ITBP26944953189
AR1448421490
SSF22274296
NCB
एकूण 23347279926146
(जाहिराती मध्ये विस्तारित प्रवर्गानुसार माहिती देण्यात आलेली आहे )

शैक्षणिक पात्रता

  • GD Constable पदासाठी उम्मेदवार  10वी उत्तीर्ण. असणे आवश्यक .

शारीरिक पात्रता

पुरुष/महिलाप्रवर्गउंची (सेमी)छाती (सेमी)
पुरुषGeneral, SC & OBC17080/ 5
ST162.576/ 5
महिलाGeneral, SC & OBC157
ST150

वयाची पात्रता

  • 01 जानेवारी 2024 रोजी 18 ते 23 वर्षे 
  • या मध्ये SC/ST: 05 वर्षे तर OBC 03 वर्ष सूट आहे .

महत्वाच्या तारखा आणि लिंक्स

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 डिसेंबर 2023  (11:00 PM)

Advertisement

अधिकृत वेबसाईट :पहा

जाहिरात :पहा

Advertisement

ऑनलाईन अर्ज :अर्ज करा

How To Apply For SSC GD Constable Bharti 2022

  • वर दिलेल्या Official Notification मध्ये पदांची सर्व माहिती आणि अर्ज उपलब्ध आहे.
  • अर्ज डाउनलोड करून त्याची प्रिंट काढा.
  • दिलेल्या सूचना प्रमाणे अर्ज भरा.
  • अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स attach करा.
  • हे सर्व झाल्या नंतर अर्ज आणि कागदपत्रे वर दिलेल्या पत्त्यावर पाठवा.

आधिक माहिती साठी आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा. 

Advertisement