NTPC Recruitment 2023:- National Thermal Power Corporation Limited is the largest thermal power company in the country. A new recruitment notice has been issued by the Ministry of HRD. According to the advertisement, a total of 50 vacancies are to be filled for the post of generation of electricity and allied activities. The last date of application is 10th November 2023. Also, the job location is all over India. Key information and qualifications are as follows.
NTPC Recruitment 2023 | NTPC Bharti 2023
NTPC Recruitment 2023 :- National Thermal Power Corporation Limited, नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. कडून नवीन भरती ची जाहिरात देण्यात आलेली आहे .जाहिराती नुसार generation of electricity and allied activities, पदाच्या एकूण 50 जागा भरल्या जाणार आहेत. अर्जाची पद्धत ऑनलाईन असून शेवटची तारीख 10 नोव्हेंबर 2023 आहे. तसेच नौकरी ठिकाण संपूर्ण भारत आहे महत्वाची माहिती आणि पात्रता पुढीलप्रमाणे आहे.
NTPC Recruitment 2023 Details
जाहिरात क्रमांक . | 20/2023 |
नौकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
पद | एक्झिक्युटिव (कंबाइंड सायकल पॉवर प्लांट-O&M) |
जागा | 50 |
अर्ज पद्धत | ऑनलाईन |
फी | General/OBC/EWS: Rs.300/- तर SC/ST/PWD/ExSM कोणतेही फी नाही] |
Educational Qualifications | शैक्षणिक पात्रता
- इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स/इंस्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग पदवी असणे आवश्यक आहे. तर 02 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.
वयाची पात्रता | Age Limit
- 10 नोव्हेंबर 2023 रोजी उमेदवाराचे वय हे 35 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
- या मध्ये SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट आहे.
महत्वाच्या तारखा आणि लिंक्स | Important Dates And Links
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 10 नोव्हेंबर 2023
How to Apply for NTPC Recruitment 2023
- वर दिलेल्या Official Site वर क्लिक करा.
- उजव्या बाजूला रजिस्ट्रेशन Corner मध्ये New Registration वर क्लिक करा.
- दिलेल्या सूचना प्रमाणे अर्जाची माहिती भरा.
- अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स अपलोड करा.
- हे सर्व अर्ज भरून झाल्यानंतर Payment करा.
- पेमेंट झाल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट काढा.
आधिक माहिती साठी आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा.