Advertisement

BEL Bharti 2021 भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड नवीन १२ जागांची भरती

BHEL Recruitment 2022

Bharat Electronics Limited मध्ये १२ जागांच्या नवीन भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे या जाहिराती नुसार (BEL Recruitment 2021) Senior Engineer, Deputy Manager  हि पदे भरली जाणार आहेत पत्र उम्मेदवार ऑफलाईन पद्धतीने ८ डिसेंबर २०२१ पर्यंत अर्ज करू शकतात जाहिराती नुसार महत्वाची माहिती पुढीलप्रमाणे

Advertisement

BEL Bharti 2021

जाहिरात क्रमांक 383/HR/SC&US/2021-22
एकूण पदे 12
Senior Engineer E-IIIएकूण १० रिक्त जागा
Deputy Manager E-IV एकूण ०२ रिक्त जागा
नौकरी ठिकाण कर्नाटक
सॅलरी स्केल Rs. 50000-180000/-

शैक्षणिक पात्रता

Senior Engineer E-III BE / B. Tech/ ME/M.Tech मध्ये सर्टिफिकेट डिग्री Computer Sc Eng/Mechanical -2) Mechtronics -2 या पैकी एक
Deputy Manager E-IV BE / B. Tech/ ME/M.Tech मध्ये सर्टिफिकेट डिग्री आणि Aerospace/Aeronautical
Engineering

Age Limit

  • १ नोव्हेंबर २०२१ रोजी उम्मेदवाराचे वय ३२ ते ३६ वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे

Application Fee

  • GEN/ OBC साठी आवेदन फी  750/- रुपये आहे
  • – SC/ ST/ PWD या वर्गासाठी फी नाही

महत्वाच्या तारखा आणि लिंक्स

अर्ज करण्याची सुरवात 17 November 2021
अर्ज करण्याची शेवटची तारीख  08 December 2021
अधिकृत वेबसाईट Click Here
अधिकृत जाहिरात Download

Offline Application

  • अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या ऍड्रेस वर पाठवणं गरजेचं आहे
  • अर्जासोबत जरुरी कागद आणि आणि सगळी माहिती जोडणे महत्वाचं आहे
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता :Manager (HR/ SC &U S/ HLS & SCB), Bharat Electronics Ltd, Jalahalli post, Bengaluru – 560013

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages