Hindustan Shipyard Recruitment 2023-हिंदुस्थान शिपयार्ड लि. कडून Manager, Deputy Manager, Chief Project Superintendent, Project Superintendent, Deputy Project Officer, Medical Officer, Assistant Project Officer, Senior Advisor, Senior Consultant, & Consultant Posts. पदाच्या एकूण 99 जागा भरण्या साठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे .जाहिराती हि कंपनी विशाखापट्टणम येथे स्थित असून नौकरी चे ठिकाण आंध्र प्रदेश आहे .अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी 20242 आहे महत्वाची माहिती आणि पात्रता पुढीलप्रमाणे .
Advertisement
Hindustan Shipyard Recruitment 2023
जाहिरात क्रमांक . | HR/ES(O)/0102/03/2023 |
एकूण जागा | 99 जागा |
नौकरी ठिकाण | आंध्रप्रदेश विशाखापट्टणम |
फी | General/OBC: ₹300/- [SC/ST/PH: फी नाही] |
पदे आणि वयाची पात्रता
क्रमांक | पदाचे नाव | एकूण जागा | वयाची पात्रता ([SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]) |
1 | मॅनेजर | 15 | 40 वर्षांपर्यंत |
2 | डेप्युटी मॅनेजर | 03 | 35 वर्षांपर्यंत |
3 | चीफ प्रोजेक्ट सुपरिंटेंडेंट | 02 | 57 वर्षांपर्यंत |
4 | प्रोजेक्ट सुपरिंटेंडेंट | 02 | 57 वर्षांपर्यंत |
5 | डेप्युटी प्रोजेक्ट ऑफिसर | 58 | 35/40 वर्षांपर्यंत |
6 | मेडिकल ऑफिसर | 05 | 50 वर्षांपर्यंत |
7 | असिस्टंट प्रोजेक्ट ऑफिसर | 06 | 40 वर्षांपर्यंत |
8 | सिनियर एडवाइजर | 01 | 62 वर्षांपर्यंत |
9 | सिनियर कंसल्टंट | 06 | 58/62 वर्षांपर्यंत |
10 | कंसल्टंट | 01 | 65 वर्षांपर्यंत |
Total | 99 |
शैक्षणिक पात्रता
- पहिल्या पदासाठी 60% गुणांसह LLB/ इंजिनिअरिंग पदवी/MCA आणि 09 वर्षे अनुभव
- दुसऱ्या पदासाठी ICAI/ICWAI आणि 05 वर्षे अनुभव
- तिसऱ्या पदासाठी मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स /इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी आणि 20 वर्षे अनुभव
- चवथ्या पदासाठी मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी आणि 18 वर्षे अनुभव
- पाचव्या पदासाठी 60% गुणांसह CSE/IT/ECE/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी किंवा मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल्स/ कम्युनिकेशन/ कंट्रोल्स/शिपराईट इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा आणि 02 वर्षे अनुभव किंवा LLB +03 वर्षे अनुभव किंवा कोणत्याही शाखेतील पदवी + 05 वर्षे अनुभव
- सहाव्या पदासाठी MBBS आणि 02 वर्षे अनुभव
- सातव्या पदासाठी 50% गुणांसह मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल/ सिव्हिल/ नेव्हल आर्किटेक्चर/ शीप बिल्डिंग/ महासागर अभियांत्रिकी/मरीन इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा आणि 03 वर्षे अनुभव
- आठव्या पदासाठी 60% गुणांसह मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग पदवी आणि 20 वर्षे अनुभव
- नवव्या पदासाठी 60% गुणांसह BE/B.Tech./M Sc (IT/CS)/ MCA/पदवीधर आणि 15/25 वर्षे अनुभव
- दहाव्या पदासाठी 60% गुणांसह LLB आणि 15 वर्षे अनुभव
महत्वाच्या तारखा आणि लिंक्स
ऑनलाईन अर्ज शेवटची तारीख :
- पद क्र.1 & 2: 15 जानेवारी 2024
- पद क्र.3 ते 7: 05 जानेवारी 2024
- पद क्र.8 ते 10: 24 डिसेंबर 2023
Advertisement
अधिकृत वेबसाईट :पहा
जाहिरात :पहा
Advertisement
ऑनलाईन अर्ज :अर्ज करा
How to Apply for Hindustan Shipyard Recruitment 2023
- वर दिलेल्या Official Site वर क्लिक करा.
- उजव्या बाजूला रजिस्ट्रेशन Corner मध्ये New Registration वर क्लिक करा.
- दिलेल्या सूचना प्रमाणे अर्जाची माहिती भरा.
- अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स अपलोड करा.
- हे सर्व अर्ज भरून झाल्यानंतर Payment करा.
- पेमेंट झाल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट काढा.
आधिक माहिती साठी आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा.
Related Posts:
- Hindustan Copper Recruitment 2024 मध्ये 56 पदांसाठी…
- Cochin Shipyard Recruitment 2023 | कोचीन शिपयार्ड…
- Cochin Shipyard Recruitment 2022 - विविध पदाच्या 106…
- Cochin Shipyard Recruitment -Assistant पदाच्या 46 जागा
- Goa Shipyard Recruitment 2024 Assistant पदाच्या 106 जागा
- Cochin Shipyard Limited मध्ये 62 जागांची भरती