Advertisement

PFRDA Recruitment 2022 मध्ये असिस्टंट मॅनेजर साठी भरती

PFRDA Recruitment 2022– A new recruitment advertisement has been issued by Pension Fund Regulatory and Development Authority. According to the advertisement, a total of 22 vacancies for the post of Assistant Manager will be filled. Eligible candidates can apply for the post. Important information and dates are as follows.

Advertisement

PFRDA भर्ती 2022- पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणाने एक नवीन भरती जाहिरात जारी केली आहे. जाहिरातीनुसार, असिस्टंट मॅनेजर या पदासाठी एकूण २२ रिक्त जागा भरल्या जातील. पात्र उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात. महत्वाची माहिती आणि तारखा खालीलप्रमाणे आहेत.

PFRDA Recruitment 2022 Details

जाहिरात क्रमांक .02/2022
अर्जाची पद्धतऑनलाईन
नौकरी ठिकाणसंपूर्ण भारत
फीGeneral/OBC/EWS: ₹1000/- तर SC/ST/ExSM साठी फी नाही

Posts & Educational Qualificatons

Post No.Name of the PostNo. of VacancyEducational Qualificatons
1Assistant Manager (General)15कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी किंवा LLB किंवा ACA/ FCA/ACS/ FCS/CFA किंवा इंजिनिअरिंग पदवी असणे आवश्यक आहे.
2Assistant Manager (Finance & Accounts)02कोणत्याही शाखेतील पदवी आणि ACA/ FCA/ACS/ FCS/CFA असणे आवश्यक आहे.
3Assistant Manager (IT)01इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रिकल आणि कम्युनिकेशन / IT / कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग पदवी  किंवा MCA किंवा कोणत्याही शाखेतील पदवी + पदव्युत्तर पदवी (कॉम्प्युटर/IT)  आणि 02 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.
4Assistant Manager (Research-Economics)01वाणिज्य / सांख्यिकी / अर्थशास्त्र / व्यवसाय प्रशासन (वित्त) / अर्थमिती मध्ये पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे.
5Assistant Manager (Legal)02LLB पदवी असणे आवश्यक आहे.
6Assistant Manager Official Language (Rajibhasha)01इंग्रजी बरोबर हिंदीमध्ये पदव्युत्तर पदवी किंवा हिंदीसह संस्कृत/इंग्रजी/अर्थशास्त्र/वाणिज्य विषयातील पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे.
Total22

वयाची अट

Advertisement

31 जुलै 2022 रोजी वय हे 18 ते 30 वर्षं पर्यन्त असणे आवश्यक आहे. या मध्ये SC/ST 05 तर, OBC साठी 03 वर्ष सूट आहे.

महत्वाच्या तारखा आणि लिंक्स

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 07 ऑक्टोबर 2022

Advertisement

अधिकृत वेबसाईट :पहा

जाहिरात :पहा

Advertisement

ऑनलाईन अर्ज :अर्ज करा

How to Apply for PFRDA Recruitment 2022

  • वर दिलेल्या Official Site वर क्लिक करा.
  • उजव्या बाजूला रजिस्ट्रेशन Corner मध्ये New Registration वर क्लिक करा.
  • दिलेल्या सूचना प्रमाणे अर्जाची माहिती भरा.
  • अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स अपलोड करा.
  • हे सर्व अर्ज भरून झाल्यानंतर Payment करा.
  • पेमेंट झाल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट काढा.

आधिक माहिती साठी आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages