Home » NHM Palghar Recruitment 2022 मध्ये 81 जागांसाठी भरती जाहीर
NHM Palghar Recruitment 2022 मध्ये 81 जागांसाठी भरती जाहीर
NHM Palghar Recruitment 2022:- Applications are invited to fill up 81 new vacancies from National Health Mission Palghar Division. According to the advertisement, various posts like Medical Officer, MPW (Male), & Staff Nurse are going to be filled.
NHM Palghar Recruitment 2022:- National Health Mission राष्ट्रीय आरोग्य अभियान पालघर विभाग कडून नवीन 81 रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. जाहिराती नुसार Medical Officer, MPW (Male), & Staff Nurse अश्या विविध पदांची जागा भरण्यात येणार आहेत पात्रं उम्मेदवार ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात अर्ज 29 जुलै ते 08 ऑगस्ट 2022 दरम्यान पर्यन्त करू शकतात जाहिराती नुसार महत्वाची माहिती पुढीलप्रमाणे आहे.
NHM Palghar Recruitment 2022 Details
जाहिरात क्रमांक
NHM/Palghar/2021
एकूण जागा
81 जागा
नौकरी ठिकाण
पालघर
एकूण फी
कोणतीही फी नाही
प्रत्येक पदांमध्ये खुला आणि राखीव प्रवर्गसाठी जागा विभागल्या गेल्या आहेत.
जागांच्या अधिक माहिती साठी अधिकृत जाहिरात पहा.
Post And Educational Qualifications
Post No.
Name of the Post
No. of Vacancy
Educational Qualifications
1
Medical Officer
27
MBBS असणे आवश्यक आहे.
2
MPW (Male)
27
12 वी Science मध्ये पास आणि पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स असणे आवश्यक आहे.
3
Staff Nurse
27
GNM/B.Sc (नर्सिंग) असणे आवश्यक आहे.
Total
81
वयाची अट
उमेदवाराचे वय हे 18 ते 38 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. तर मागासवर्गीयांसाठी 05 वर्षेाची सूट आहे.
अर्जाची पद्धत
सादर भरती साठी अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने पाठवायचा असून महत्वाचे कागद पण त्या सोबत जोडणे आवश्यक आहे
अर्ज पाठ्वण्याचा पत्ता : नवीन जिल्हा परिषद इमारत, बोईसर रोड कोलगाव 113 पहिला मजला राष्ट्रीय आरोग्य अभियान पालघर